NHAI Civil Recruitment 2023 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
NHAI Recruitment 2023

NHAI Recruitment 2023

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India) NHAI Recruitment 2023, Deputy Manager Recruitment 2023NHAI Civil Engineering Recruitment 2023

National Highways Authority of India invites applications for filling up to 50 posts of Deputy Manager (TECHNICAL) in the level 10 of pay Matrix of 7th CPC with central DA on direct Recruitment Basis from candidates who have appeared for the interview (PERSONALITY TEST) of engineering services examination (CIVIL) 2022 conducted by UPSC

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 7 व्या CPC च्या लेवल 10 मध्ये डेप्युटी मॅनेजर ची तांत्रिक 50 पदे भरण्यासाठी अर्ज मागवत आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेली माहिती व अधिकृत जाहिरात पीडीएफ वाचा


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 2023

एकूण रिक्त जागा : 50 जागा

URSCSTOBC-NCLEWS
3304011101

पद : डेप्युटी मॅनेजर ( technical )

वयाची अट : 30 वर्षापेक्षा जास्त नाही

शैक्षणिक पात्रता :

उमेदवाराने मान्यताप्राप्त यूनिव्हर्सिटी मधून सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री घेतलेली असावी.

नोकरी स्थळ : भारत

फी : फी नाही

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

अधिकृत संकेत स्थळ : https://nhai.gov.in ⬅️ पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे



महत्वाच्या सूचना

उमेदवाराने खालील गोष्टींची खात्री करून घ्यावी.

  1. कमीत कमी शैक्षणिक पात्रता : ऑनलाइन अर्ज केल्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंग ची पदवी घेतलेली असावी.
  2. कमीत कमी गरजेची पात्रता : सर्व अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदाच्या दिलेल्या अटी पूर्ण करणे गरजेचे आहे . त्यांना अर्ज करण्याअगोदर स्वतचे समाधान करण्याचा सल्ला दिला जाईल की त्यांच्याकडे अर्ज केलेल्या पदासाठी निश्चित केलेली कमीत कमी हवी असलेली पात्रता आहे.
  3. वय : शेवटच्या तारखे प्रमाणे 30 वर्ष पेक्षा जास्त नाही .

आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्रता : या बद्दल जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

अर्ज कसा करावा :

अर्जदार ऑनलाइन प्रणाली द्वारेच अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिलेली आहे .

  1. अर्ज करण्यासाठी NHAI वेबसाइट ल भेट द्या. https://nhai.gov.in
  2. वेबसाइट ओपन केल्यानंतर खालील बाजूस vacancy च्या टॅब वर क्लिक करा.
  3. डेप्युटी मॅनेजर च्या जाहिरातीवर अप्लाय साठी क्लिक करा.
  4. फॉर्म भरा आवश्यक टी माहिती भरा व कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज भरताना अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करा.


NHAI Recruitment 2023 सूचना :

  1. उमेदवारांनी त्यांचे सक्रिय ई-मेल ऑनलाइन अर्जात देण्याची सूचना दिली जाते. कारण सर्व NHAI चे पत्र व्यवहार ई-मेल द्वारे कळवला जाईल.
  2. ऑनलाइन केलेल्या अर्जाच्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवड प्रक्रिया घेतली जाईल. व उमेदवाराने दिलेल्या नोंदीत कुठलाही फेरफार किंवा बदल करण्याची विनंती मान्य केली जाणार नाही.
  3. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करतील त्यांना त् उमेदवारी मागे घेण्याची मान्यता दिली जाणार नाही.
  4. अनुसूचित जमाती/जाती/अल्पसंख्यांक उमेदवार/स्त्रिया/पीडब्ल्यूडी विशेषत; मोठ्या संख्येने अर्ज करावा.
  5. ऑनलाइन पद्धती व्यतिरिक्त इतर कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  6. आम्ही महत्वाचे मुद्दे तुमच्यासमोर मांडले आहेत, कृपया अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.

NHAI Recruitment 2023

Total Posts : 50 Posts

URSCSTOBC-NCLEWS
3304011101

Post : Deputy Manager (Technical)

Age Limit : Up to 30 years ( SC/ST : 5 years relaxation, OBC : 3 years relaxation )

Educational Qualification : Degree in Civil Engineering

Job Location : India

Fee : No Fee

Application Mode : Online

Last Date to Apply : 30 June 2023

Official Website : https://nhai.gov.in ⬅️ Click on Website


NHAI Civil Engineering Recruitment 2023 Important Notice

  1. Minimum Educational Qualification : Graduated in civil engineering from recognized university by the last date of online Application.
  2. Minimum Required Qualification : All the applying candidates must fulfil the given conditions of the post. they are advised to satisfy themselves before applying that they posses the minimum desired qualification prescribed for the post applied for.
  3. Age : Not more than 30 years as on last date.

NHAI Civil Engineering Recruitment 2023 Notice

  1. Candidates are advised to provide their active E-mail in the online Application. Because all correspondence of NHAI will be communicated through E-mail.
  2. Selection process of candidates will be done on the basis of online application information. and any request for alteration or change in the entry given by the candidate will not be entertained.
  3. Candidates who apply for this post will not be allowed to withdraw their candidature.
  4. Scheduled Tribe/caste/minority candidates. women/ PWD especially: Apply im large numbers.
  5. Applications will not be accepted through any mode other than online mode.
  6. We have presented important points to you, please read the official advertisement for more information.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बद्दल माहिती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्थापना संसदेच्या अधिनियमाद्वारे, NHAI कायदा, 1988 द्वारे करण्यात आली होती, “राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, देखभाल आणि व्यवस्थापनासाठी आणि त्याच्याशी संबंधित किंवा अनुषंगिक बाबींसाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी एक कायदा” याकडे राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प सोपविण्यात आला आहे, ज्याने इतर लहान प्रकल्पांसह 50329 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग विकास, देखभाल आणि व्यवस्थापनासाठी निहित केले आहेत. आमचे उद्दिष्ट हे सुनिश्चित करणे आहे की सर्व करार पुरस्कार आणि खरेदी प्रक्रियेच्या पारदर्शकतेच्या संदर्भात सर्वोत्तम उद्योग पद्धतींशी सुसंगत आहेत, करार प्रदान करताना निरोगी स्पर्धा सुनिश्चित करण्यासाठी बोली निकषांचा अवलंब करणे, प्रकल्पांची अंमलबजावणी सर्वोत्तम दर्जाच्या आवश्यकतांशी सुसंगत आहे आणि महामार्ग प्रणाली आहे. सर्वोत्तम वापरकर्ता सोई आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी राखली जाते.

राष्ट्रीय महामार्ग हे प्रवासी आणि वस्तूंच्या आंतरराज्यीय वाहतुकीसाठी देशातील धमनी रस्ते आहेत. ते राष्ट्रीय आणि राज्यांच्या राजधानी, प्रमुख बंदरे आणि रेल्वे जंक्शन आणि सीमा रस्ते आणि परदेशी महामार्गांशी जोडणारी देशाची लांबी आणि रुंदी पार करतात. सध्या देशात NH (एक्सप्रेसवेसह) ची एकूण लांबी 1,32,499 किमी आहे. सर्व रस्त्यांच्या लांबीच्या फक्त 1.7% महामार्ग/एक्स्प्रेसवे आहेत, तर ते सुमारे 40% रस्ते वाहतूक करतात.


नियमित सर्व सरकारी व खाजगी नोकरीच्या जाहिरात मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा

WhatsApp group

दिलेली माहिती नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची आहे. म्हणूनच इतरांना देखील शेअर करा. शेअर करण्यासाठी दिलेल्या पर्यायांचा वापर करा.

Leave a comment