Northern Railway Apprentice 2023 Apply Online, railway bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उत्तर रेल्वे विभागात नवीन पदांची मेगा भरती जाहिरात करण्यात आली आहे. तब्बल 3093 पदांची भरती करण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून अचूकपणे अर्ज सादर करायचे आहेत. 10 वी + आय टी आय उमेदवारांसाठी ही नोकरीची छान संधी आहे. या भरतीच्या पुढील अपडेट साठी आणि इतर नवनवीन नोकरीच्या जाहिरातींचे अपडेट तुमच्या मोबाइल वर त्वरित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा. Northern Railway Apprentice 2023 Apply Online

Mega recruitment advertisement for new posts in Northern Railway Division. As many as 3093 posts will be recruited. Eligible and interested candidates should read the information given in detail and submit the application correctly. This is a great job opportunity for 10th + ITI candidates. Join our whatsapp group for further updates of this recruitmwnt and other new job advertisement updates instantly on your mobile. Click the button below to join the group. railway recruitment 2024.


Northern Railway Apprentice 2023 Apply Online, railway bharti 2023

उत्तर रेल्वे अप्रेंटिस भरती 2024

एकूण भरली जाणारी पदे : 3093 पदे

पद : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी पास 50% मार्क सहित
  2. संबंधित ट्रेड मधील आय टी आय
  3. सविस्तर माहिती दिलेली जाहिरात वाचा

वय मर्यादा : 15-24 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्षे शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष सूट

नोकरी स्थळ : उत्तर रेल्वे

फी :

  1. जनरल / ओबीसी : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : फी नाही
  3. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची शेवटची मुदत : 11 जानेवारी 2024


आय डी बी आय बँकेत नवीन स्पेशल ऑफिसर पदांची भरती लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

जिल्हा न्यायालय अंतर्गत 5793 पदांची भरती, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा, 7 वी पास ल सुद्धा संधी


Northern Railway Apprentice 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा अर्ज करण्याची लिंक 11 डिसेंबर 2023 रोजी सुरू होईल