IDBI SO Recruitment 2023 notification, IDBI Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

The recruitment process for new posts under IDBI Bank has been started. This recruitment will be held for the post of Deputy General Manager Grade D / Assistatn General Manager Grade C and Manager Grade B. Eligible candidates have to read the detailed information and complete the application process correctly. IDBI recruitment 2024 notification pdf, IDBI Recruitment 2023 notification, IDBI SO Recruitment 2023, IDBI Bharti 2023, IDBI Vacancy 2023, IDBI Recruitment 2024-25.

आय डी बी आय बँक अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर ग्रेड डी / असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सी आणि मॅनेजर ग्रेड बी या पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर दिलेली माहिती वाचून अचूक पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

नोकरीच्या दृष्टीने दिलेली जाहिरात महत्वाची असल्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर नक्की करा. तसेच या भरतीच्या पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच या भरती अपडेट सोबत इतर नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या हिरव्या बटन वर क्लिक करा.


आय डी बी आय बँक भरती 2023

पद :

  1. डेप्युटी जनरल मॅनेजर ग्रेड डी 2.
  2. असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सी
  3. मॅनेजर ग्रेड बी

एकूण पदे : 86 पदे

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे त्यासाठी दिले अधिकृत जाहिरात वाचा.

पगार :

48,170 /- रु ते 76010 /- रु प्रती महिना

वय मर्यादा :

25-45 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी : खालील फोटो प्रमाणे

IDBI SO Recruitment 2023 notification, IDBI Recruitment 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 25 डिसेंबर 2023


पुणे जिल्हा न्यायालय भरती, सविस्तर माहिती साठी क्लिक करा

5280 पदांची मेगा बँक भरती, लगेची क्लिक करून सविस्तर माहिती वाचा


IDBI SO Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ जाहिरात साठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा अर्ज करण्याची लिंक 9 डिसेंबर पासून सुरू होईल