Ordanance Factory Chanda Recruitment 2023 चंद्रपूर येथे नवीन भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Chanda Recruitment 2023

Table of Contents

Ordanance Factory Chanda Recruitment

सूचना : https://marathivacancy.com/ हे नोकरी विषयक अपडेट देणारे पोर्टल आहे. या पोर्टल वर तुम्हाला सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळतील. शैक्षणिक पात्रता,पगार,अधिकृत जाहिरात, अधिकृत संकेतस्थळ, परीक्षेची फी व इतर अपडेट याची सविस्तर माहिती तुम्हाला प्रत्येक भरतीची या पोर्टल वर मिळेल. सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरुन व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.Chanda Recruitment 2023 Ordanance Factory Chanda Recruitment

Notice : https://marathivacancy.com/ On this Portal you will get all government and private job updates. detailed information about educational qualification, salary, official advertisement, official website, exam fee and other updates on this portal for each recruitment.

Ordanance Factory Chanda Recruitment 2023 ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे नवीन भरती सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 250 पदे भरण्यात येणार आहेत. खालील माहिती मध्ये सर्व पदांचा तपशील दिलेला आहे. पीडीएफ जाहिरात, शैक्षणिक पात्रता,अर्ज प्रकिर्या व इतर माहिती दिलेली आहे लक्षपूर्व ती माहिती वाचा व मगच अर्ज करा. जाहिरातीच्या मूळ पीडीएफ ची लिंक सुद्धा दिलेली आहे.

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 250 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. डेंजर बिल्डिंग वर्कर पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे. शेवटच्या तारखेनंतर सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्ज भरताना सर्व तपशील अचूक टाकावा. अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असल्यामुळे अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता लिहिताना चूक होणार नाही याची काळजी घ्या. चंद्रपूर येथे नवीन भरती 2023, खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा.

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा भर्ती 2023

एकूण जागा : 250

पद : डेंजर बिल्डिंग वर्कर

शैक्षणिक पात्रता : EX. Apprentice of AOCP Trade who are trained in Ordanance Factories under erstwhile Ordanance Factory Board & Now under munitions India Limited (NIL), Having Training / Experience in manufacturing & military handling explosive and possesses NAC/NTC certificate issued By NCTVT (now NCVT)

निवड प्रक्रिया : मेरिट लिस्ट

वयाची अट : 18 ते 30 वर्ष

पगार : 31,000 ते 47,000 रुपये

फी : नाही

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : महा व्यवस्थापक , आयुध निर्मानी चांदा, चंद्रपूर 442501

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2023

अर्ज कसा करावा

  1. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे.
  2. आवश्यक तो तपशील व कागदपत्रे अपलोड करूनच अर्ज सबमिट करा.
  3. अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  4. सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या
  5. भरतीच्या अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात लक्ष पूर्वक वाचा.

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा

व्हॉटसअप्प ग्रुप : जॉइन होण्यासाठी साठी क्लिक करा


Ordanance Factory Chanda Recruitment 2023

Ordanance Factory Chanda Recruitment 2023, New Recruitment has started in Ordanance Factory Chandrapur. . ALL the posts are detailed in the following information. PDF advertisement, educational Qualifiaction, application process is given, read the information carefully and then apply. A link to the original PDF of the advertisement is also provided.

Selection Process : Merit List

Age Limit : 18 to 30 Years

पगार : 31,000 ते 47,000 रुपये

Fee: No Fee

Job Place : Chandrapur

Application Mode: Offline

Address for send Application : General manager, Ordanance Factory Chanda, Chandrapur – 442501

Last date of Application : 20 June 2023

Official Website : click here to see

Official Advertise : click here

HOW TO APPLY Ordanance Factory Chanda Recruitment

  • The Mode of Application is offline
  • Submit the application only after uploading the required details and documents.
  • For detailed information visit the official website given below
  • Read the PDF advertise given below for more details of recruitment

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा बद्दल थोडी माहिती

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा या प्रकल्पाला 1964 मध्ये मंजूरी देण्यात आली होती. 1970 मध्ये सुरुवातीचे उत्पादन सुरू झाले होते. ही फॅक्टरी स्फोटके तयार करण्यासाठी आवश्यक सहाय्यकांसह मध्यम आणि उच्च कॅलिबर दारुगोळा उत्पादन यूनिट म्हणून बनवण्यात आली होती. जसे की इनिशिएटर, प्राइमर, कॅपिटर यांसारखे स्फोटक नसलेले घटक, फ्यूज, पेपर घटक आणि पॅकेजेस.

The Ordanance Factory Chanda project was sanctioned in 1964. Initial production began in 1970. The Factory was built as a medium and high caliber ammunition manufacturing unit with necessary auxiliaries for manufacturing explosives. such as non explosive components such as initiators, primers, capacitors, fuses, paper components and packages.


ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा बद्दल माहिती

The Ordnance Factory Chanda Project received approval in 1964, and its production commenced in 1970. They set up the factory with the primary purpose of manufacturing medium and high-caliber ammunition. They equipped it with all the necessary facilities to produce both explosive and non-explosive components that are vital in the production of ammunition.

Among the components manufactured at the Ordnance Factory Chanda are Initiator, Primer, Cap, Fuze, Paper Components, and Packages. These components are crucial in the assembly of various types of ammunition used by the defense forces.

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा प्रकल्पाला 1964 मध्ये मान्यता मिळाली आणि त्याचे उत्पादन 1970 मध्ये सुरू झाले. हा कारखाना मध्यम आणि उच्च-कॅलिबर दारुगोळा तयार करण्याच्या प्राथमिक उद्देशाने स्थापित करण्यात आला होता. हे स्फोटक आणि गैर-स्फोटक घटक तयार करण्यासाठी सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज आहे जे दारुगोळा उत्पादनात महत्त्वपूर्ण आहेत.

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे उत्पादित केलेल्या घटकांमध्ये इनिशिएटर, प्राइमर, कॅप, फ्यूज, पेपर घटक आणि पॅकेजेस यांचा समावेश होतो. संरक्षण दलांद्वारे वापरल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या दारुगोळ्याच्या असेंब्लीमध्ये हे घटक महत्त्वपूर्ण आहेत.


सविस्तर सरकारी व खाजगी नोकरीचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा. तसेच यांच्या वेबसाइट शी जोडून राहा व नियमित सर्व नोकरी अपडेट मिळवा.

WhatsApp group

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद ही नोकरी बद्दलची माहिती इतरांना देखील शेअर करा. महत्वाची भरती जाहिरात असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा. शेअर करण्यासाठी लेखाच्या वरील आणि खालील बाजूस शेअर करण्याचे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा वापर करा.