PCMC Bharti 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 भरतीच्या रिक्त पदांची माहीती खाली सविस्तर दिलेली आहे.

सूचना : https://marathivacancy.com/ हे नोकरी विषयक अपडेट देणारे पोर्टल असून, या पोर्टल वर नियमित सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट आम्ही देत आहोत. सर्व नोकरीची सविस्तर जाहिरात आणि त्याबद्दलची सर्व महत्वाची माहिती तुम्हाला या पोर्टल वर मिळेल. सरकारी व खाजगी नोकरीचे नियमित अपडेट त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरुन व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

Notice : https://marathivacancy.com/ is a job related update portal, or on this portal we provide regular government and private job updates. You will find all the job details and all the important information about the advertisement on the portal. Join WhatsApp group from link given below to get regular updates about govt and private jobs

Table of Contents

आमच्या वेबसाइट वर तुमच सर्वांच स्वागत आहे. या वेबसाइट वर सर्वाना महाराष्ट्रातील सर्व नवनवीन जाहिराती ची माहिती मिळेल. जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका, मंत्रालय विभाग यासारख्या इतर सर्व क्षेत्रातील नोकरी जाहिराती नियमित इथे मिळतील. सर्व जाहिराती सविस्तर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. दिलेली जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा.

एकूण जागा : 66 जागा

पदे :

पद नं पद/नाव पद संख्या
1 कनिष्ठ रहिवासी 56
2 सी एम ओ 05
3 वैद्यकीय अधिकारी (पोस्ट मार्टम् सेंटर)03
4 रकटपेढी बी टी ओ 02

शैक्षणिक पात्रता :

  • पद 1 साठी : MBBS (एम बी बी एस)
  • पद 2 साठी : MBBS (एम बी बी एस)
  • पद 3 साठी : MBBS (एम बी बी एस)
  • पद 4 साठी : एम बी बी एस / डिसीपी

नोकरी स्थळ : पिंपरी चिंचवड (PCMC Recruitment 2023)

फी : नाही

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : करण्यासाठी क्लिक करा



Total Post : 66 Post

Post Details :

Post NoPost NameNumber of Posts
1Junior Resident56
2CMO05
3Medical Officer ( Postmortem Centre )03
4Blood Bank BTO02

Educational Qualification :

  • Post No 1 : MBBS
  • Post No 2 : MBBS
  • Post No 3 : MBBS
  • Post No 4 : MBBS/DCP

Job Place ; Pimpri-Chinchwad

FEE : NO FEE

Last Date For Apply : 31 May 2023


पिंपरी चिंचवड भरती बद्दल माहिती PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023 पिंपरी चिंचवड स्थानिक प्रशासकीय संस्था आहे. PCMC भरतीबद्दल माहिती खाली दिली आहे.

PCMC नेहमी वेगवेगळ्या पदांसाठी भरती करत असते. जसे की वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट इत्यादि

पदांसाठीची पात्रता अर्ज केलेल्या पदावर अवलंबून आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अर्ज संबंधित क्षेत्रातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे

या भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना मुलाखती साठी बोलवले जाते.

पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज भरताना लक्षपूर्वक भरावा. कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करावीत अर्धवट माहितीचे अर्ज नाकारले जातील. परीक्षा फी उमेदवार सर्व प्रकारच्या ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.

लेखी परीक्षे साठीचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाते. या प्रवेश पत्राची प्रिंट सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे त्याशिवाय उमेदवारास परीक्षेला बसता येणार नाही.

लेखी परीक्षा आणि मुलाखतीचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जातो. लेखी आणि मुलाखत पास झालेल्या उमेदवारांना कागदपत्र तपसणी आणि वैद्यकीय चाचणी साठी बोलवले जाते.

About PCMC Bharti 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती

PCMC Bharti 2023 is a local governing body of Pimpri Chinchwad. information about PCMC recruitment is given below.

PCMC is always recruiting for various posts. Like Medical Officer, Staff nurse, ANM, Lab Technician, Pharmacist etc.

Eligibility for post depends on the post applied for. Candidates should have completed graduation or post graduation in the field relevant to the application from a recognized university or institute

The selection process of this recruitment consists of written test and interview. Candidates who clear the written test are called for interview.

Eligible candidates can visit the official website and apply. fill the application form carefully. Documents should be uploaded carefully as applications with partial information will be rejected. candidates can pay the exam fee through all online modes.

The admit card for the written test is available on the official website. It is necessary to carry the print of this admit card along without which the candidate will not be allowed to appear in the examination.

The result of the written test and interview is declared on the official website. Candidates who clear written and interview are called for document verification and medical test.


महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट त्वरित मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group
शेवट पर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. नोकरी बद्दलची माहिती इतरांना देखील शेअर करा जेणेकरून इतर लोकाना देखील नोकरी मिळवण्यासाठी मदत होतील. शेअर करण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन चा वापर करा.

  1. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती वाय सी एम रुग्णालयांमधील कोणत्याही विभागामध्ये सोईच्या दृष्टीने करण्यात येईल.
  2. ज्या उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचे असतील अशा उमेदवारांनी एका संवर्गात अर्ज पूर्णपणे भरून नव्याने रजिस्ट्रेशन करताना ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक वापरावा. सदरचा यूजर आयडी पासवर्ड जपून ठेवणे गरजेचे आहे.
  3. निवड यादी व प्रतीक्षा यादी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. त्यासाठी उमेदवारांनी महानगर पालिकेच्या संकेतस्थळावरील माहिती पाहणे गरजेचे आहे.
  4. कागदपत्र तपसणीस व मुलाखतीला येण्यासाठी व जाण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा भत्ता दिल जाणार नाही.
  5. अर्जासोबत सादर केलेला अनुभवाचा दाखला खोटा असल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास तो अनुभव ग्राह्य धरला जाऊ शकत नाही.