डॉ पंजाबराव देशमुख – सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती 2024 – 2025 साठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. खाली दिलेली संपूर्ण माहिती सविस्तर वाचा. Panjabrao Deshmukh Scholarship 2024-25,sarthi Scholarship 2024, सारथी योजना 2024, sarthi pune maharashtra yojana 2024, maratha cast yojana 2024, education scholarship 2024,
इतर सर्व शैक्षणिक योजनांची माहिती मिळवण्यासाठी व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.
Panjabrao Deshmukh Scholarship 2024
200 शैक्षणिक संस्थांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मराठा, कुणबी, कुणबी – मराठा, मराठा – कुणबी या प्रवर्ग मधील विद्यार्थ्यांकडून डॉ पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती साठी पात्र विद्यार्थ्याना अर्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
ही योजना 2022-23 पासून लागून करण्यात आलेली आहे. या योजेनेसाठी पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र सहित अर्ज करायचा आहे.
सदर जाहिरात आणि अटी व शर्ती अधिकृत संकेतस्थळ https://sarthi-maharashtragov.in/ प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.
या योजेनचा अर्ज करण्यासाठी 30 जुलै 2024 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. अर्ज हा ऑनलाइन करायचा आहे.
मूळ कागदपत्र आणि अर्ज सारथी संस्थेला पाठविण्यासाठी 31 जुलै 2024 ची मुदत देण्यात आलेली आहे.
या योजनेच्या संदर्भातील पुढील येणार सर्व माहिती आणि सूचना अधिकृत लिंक वर च दिल्या जातील. त्यासाठी उमेदवारांनी नियमित सारथी च्या संकसेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे.
ही योजना तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा
योजना अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा
इतर योजना : वाचण्यासाठी क्लिक करा