Police Patil Bharti 2023, Dhule Police Patil Bharti 2023 Last Date

Dhule Police Patil Bharti 2023 Last Date

धुळे येथे नवीन पोलिस पाटील पदांची भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यायचा आहे. या पदांसाठी जाहिराती मध्ये दिलेल्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. स्थानिक ठिकाणच्या उमेदवारांना ही नोकरीची चांगली संधी प्राप्त झालेली आहे. Police Patil Bharti 2023

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ही 4 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झालेली आहे. सर्व महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याच्या अगोदर खाली दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचा मग अर्ज करा

ऑनलाइन प्रक्रियेने फी भरणाऱ्या अर्जदारांनी फी भरलेल्याचा व्यवहार पूर्ण झाल्याची खात्री करावी. या व्यवहाराची पूर्ण जबाबदारी अर्जदारांची आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात https://ppdhule.mahabharti.com या वेबसाइट वर प्रसिद्ध केलेली आहे.


पोलिस पाटील भरती 2023

एकूण रिक्त पदे : 129

पद : पोलिस पाटील

विभागानुसार जागा खालील प्रमाणे :

 1. धुळे आणि साक्री : 77 पदे
 2. शिरपूर आणि शिंदखेडा : 52 पदे

शैक्षणिक पात्रता :

 1. 10 वी पास
 2. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा

नोकरी स्थळ : धुळे जिल्हा

वय मर्यादा : 25 वर्ष ते 45 वर्ष पर्यंत

फी :

 1. खुला : 400 /- रु
 2. मागास : 300 /- रु

अर्जाची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया


हे देखील वाचा

खेळाडूंसाठी नोकरीची सुवर्णसंधी सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


महत्वाच्या तारखा खालील फोटो प्रमाणे :

Dhule Police Patil Bharti 2023 Last Date

Police Patil Bharti 2023 महत्वाची माहिती :

 • अर्जदार दहावी पास असावा
 • 4 ऑक्टोबर 2023 रोजी असलेले वय विचारात घेण्यात येईल
 • या पदासाठी वय मर्यादेत कुठलीही सूट नाही
 • अर्जदार कायमच स्थानिक रहिवासी असावा
 • अर्जामध्ये माहिती भरताना तुमचा ईमेल आणि मोबाइल नंबर टाकणे गरजेचे आहे.
 • अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

Dhule Police Patil Bharti 2023 Exam

 1. लेखी परीक्षा : 80 मार्क
 2. तोंडी परीक्षा : 20 मार्क

निवड प्रक्रिया :

 1. मिळालेल्या गुणांचे आधारे अंतिम निवडीसाठी अर्जदाराला पात्रता आणि इतर मूळ प्रमाणपत्र द्यावी लागतील.
 2. लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा याच्या माहिती साठी वेळोवेळी वेबसाइट ला भेट देत राहा
 3. अर्जदार निष्कलंक असल्याचे प्रमाणपत्र हे संबधित पोलिस स्टेशन चे कागदपत्र पडताळणी च्या दिवशी सादर करावे लागेल.
 4. अर्जदार कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा
 5. संपूर्ण वेळ नोकरी करणार किंवा ग्रामपंचायत सदस्य नसावा
 6. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा

रोजच्या नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Whatsapp Group