Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023 पुणे महानगरपालिका येथे 8 वी ते 10 वी पास साठी नवीन भरती निघाली आहे. या भरतीबद्दल सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता, पदांची माहिती, पद संख्या. फी. अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, अधिकृत जाहिरात, ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत संकेतस्थळ व इतर सर्व माहिती आणि येणारे पूढील नवीन अपडेट नियमित या पोर्टल वर तुम्हाला मिळतील. नियमित अपडेट साठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन होण्यासाठी खाली लेखात लिंक दिली आहे तिथून जॉइन करू शकता.
PMC Pune Municipal Corporation 8th to 10th pass new recruitment has been released. Detailed information about this recruitment is given in the following article. educational Qualification, Information of posts, number of posts, fee, Method For Apply, Application Link, Offline Application method, official website and all information and previous updates are available regularly. For regular updates visit our website and join our WhatsApp group from the article link provided below.
marathivacancy.com ही एक नोकरी विषयक अपडेट देबर वेबसाईट आहे. या वेबसाईट वर सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे नियमित सविस्तर अपडेट दिले जातात. खालील माहिती मध्ये शैक्षणिक पात्रता,फी,पगार,पद संख्या,नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख,अधिकृत जाहिरात लिंक, अधिकृत वेबसाईट लिंक आणि इतर आवश्यक महत्वाची माहिती सविस्तर दिलेली आहे. नियमित नोकरी जाहिरात मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट शी जोडून राहा तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा.
पुणे महानगरपालिका भरती 2023
पुणे महानगरपालिकेने 2023 सालासाठी एकूण 447 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे, महाराष्ट्र येथे आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही; अर्ज प्रक्रिया विनामूल्य आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित ऑफलाइन नमुन्याद्वारे सबमिट करणे आवश्यक आहे.
पद संख्या : 447
नोकरी स्थळ : पुणे महाराष्ट्र
फी : नाही
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11, 14 आणि 15 जून 2023 ज्या त्या पदानुसार शेवटची तारीख वेगळी आहे.
पदांची माहिती :
पद नं | पद संख्या |
---|---|
1 | शिक्षक |
2 | शाळा प्रमुख |
3 | पर्यवेक्षक |
4 | दुय्यम शिक्षक माध्यमिक |
5 | दुय्यम शिक्षक प्रायमरी |
6 | कनिष्ठ लिपिक |
7 | पूर्णवेळ ग्रंथपाल |
8 | प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्प्युटर लॅब |
9 | प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा |
10 | शिपाई |
11 | प्राथमिक शिक्षक ( इंग्रजी माध्यम ) |
शैक्षणिक पात्रता :
- पद 1 साठी : बी,एस सी/बी ए/बी एड/ एम ए / एम कॉम
- पद 2 साठी : एम ए/एम. एससी/ बीएड / सी एस एस
- पद 3 साठी : बी ए / बी एससी / बी एड / सी टी ई टी / टीईटी
- पद 4 साठी : बी एड / सी टी ई टी / टीईटी बी. ए. बी. पी. एड , सी टी ई टी / टी ई टी , बी एस सी, बी एड ,सी टी ई टी / टीईटी आर्ट मास्टर, जीडी आर्ट/ बी सी एस / संगणक पदवी , बी एड, सीटीईटी / टीईटी संगीत विषय मधील बी ए/विशारद, बी एड , सीटीईटी / टीईटी
- पद 5 साठी : एच.एस. सी / बी ए / बी एससी , डी एड, सी टीईटी/ टीईटी
- पद 6 साठी : एस. एस. सी, कोणत्याही शाखेमधून पदवीधर, एम एस सी आयटी, मराठी व इंग्रजी टायपिंग
- पद 7 साठी : पदवी/एस. एस. सी, ग्रंथालय कोर्स पूर्ण केलेल्या हवा.
- पद 8 साठी : संगणक शास्त्र पदविका किंवा पदवीधर, संगणक व हार्डवेअर चे ज्ञान असायला हवे.
- पद 9 साठी : एस. एस. सी, कोणत्याही शाखेमधून पदवी.
- पद 10 साठी : 8 वी पास अथवा त्यापेक्षा जास्त
- पद 11 साठी :
1} पहिली ते 12 वी इंग्रजी माध्यमातील शिक्षण व डी एड / बी एड इंग्रजी माध्यम पास असणे गरजेचे आहे.
2} पहिली ते 10 वी पर्यंत इंग्रजी, 12 वी मराठी किंवा इतर माध्यमाचे शिक्षण व डी एड/बी एड इंग्रजी माध्यम शिक्षण
3} पाहली ते 10 वी मराठी किंवा इतर माध्यमाचे शिक्षण डी एड /बी एड इंग्रजी माध्यम अंतर्गत पास
4} पाहली ते 12 वी मराठी किंवा दुसऱ्या माध्यमातून शिक्षण व डी एड/बी एड. इंग्रजी माध्यम अंतर्गत पास.
5} नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) पास असणे अनिवार्य आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) पास नसल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
हे देखील वाचा :- पोस्ट ऑफिस भरती साठी मुदतवाढ मिळाली
महत्वाचे
क्रमांक | सूचना / माहिती |
---|---|
1 | संबंधित पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा. |
2 | दिलेल्या पडंसाठी निवड ही मुलाखत पद्धतीने होईल. |
3 | अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचा, मगच अर्ज करा. (अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.) |
4 | अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. |
5 | अर्धवट माहितीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. |
6 | अर्ज करण्याची शेवटची तारीख 11,14 आणि 15 जून 2023 आहे. |
7 | या भरती साठी कोणती फी नसेल. |
8 | अधिकृत जाहिरात चे 3 पीडीएफ खालील दिलेले आहेत सविस्तर वाचून घ्या. |
9 | अर्ज पाठवण्यासाठी चा पत्ता अधिकृत जाहिरात मध्ये सविस्तर दिलेला आहे. |
10 | शेवटच्या तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. |
अधिकृत जाहिरात व अधिकृत वेबसाइट लिंक
अधिकृत संकेतस्थळ :- पाहण्यासाठी क्लिक करा
जाहिरात :
- जाहिरात नं 1 :- वाचण्यासाठी क्लिक करा
- जाहिरात नं 2 :- वाचण्यासाठी क्लिक करा
- जाहिरात नं 3 ;- वाचण्यासाठी क्लिक करा
Marathivacancy.com is a job update website. Regular detailed updates of all government and private jobs are provided on this website. In the following information, educational qualification, fee, salary, number of posts, place of employment, method of application, last date of application, official advertisement link, official website link and other necessary important information are given in detail. To get regular job advertisement stay connected with our website and also join our whatsapp group by clicking on the image below.