Pune Mahanagarpalika Recruitment 2023, pmc recruitment 2023

पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आणि पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 12 वी पास ला नोकरीची संधी आहे. उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले आहेत. या पदांसाठी ची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असणार आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. Pune Mahanagarpalika Bharti 2023, Pune Mahanagarpalika Recruitment 2023

New posts are being recruited under Pune Municipal Corporation and eligible and interested candidates should read the detailed information and complete the application process. There is job opportunity for 12th pass. Applications are invited from the candidates. . Be sure to share this ad with your friends.

अशाच इतर नवनवीन पद भरतीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com वेबसाइट ला भेट द्या. तसेच्या आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. जेणेकरून सर्व जाहिराती तुम्हाला तुमच्या मोबाइल वर त्वरित मिळतील. व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या हिरव्या बटन वर क्लिक करा.


Pune Mahanagarpalika Recruitment 2023, pmc recruitment 2023

पुणे महानगरपालिका भरती 2024 pdf

एकूण पदे : 42 पदे

पदांची नावे :

  1. प्रशिक्षक
  2. प्रशिक्षण वर्ग सहाय्यक
  3. दुरुस्तीकार
  4. समन्वयक
  5. कार्यालयीन सहाय्यक
  6. स्वच्छता स्वयं सेवक

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18-58 वर्षे

  1. मागासवर्ग 5 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : पुणे महानगरपालिका

फी : या अर्जासाठी कोणतीही ही फी नाही

अर्ज करण्याचे स्थळ :

एस एम जोशी हॉल, दारूवाला पूल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे – 11

अर्ज करण्याची मुदत : 14 डिसेंबर ते 26 डिसेंबर


हे देखील वाचा

सिडको भरती 2023, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

ठाणे महानगरपालिका भारती 2023, सविस्तर माहिती पाहण्यासाठी क्लिक करा

अन्न व नागरी पुरवठा विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा


Pune Mahanagarpalika Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

Pune Mahanagarpalika Bharti 2023

या भरतीचे अर्ज सादर करताना अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत. तसेच दिलेल्या वेळेच्या आत अर्ज सादर करावेत. तसेच आवश्यक ती कागदपत्र अचूक सादर करावीत. pmc recruitment 2023.