Thane Mahangarpalika Bharti 2023, tmc recruitment 2023 pdf

Thane Municipal Corporation Bharti 2024- ठाणे महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखत घेऊन करण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या दिवशी मुलाखती साठी हजर राहायच आहे. ही जाहिरात तुमच्या संबंधित पात्रता असलेल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. Thane Mahangarpalika Bharti 2023, tmc recruitment 2023, tmc recruitment 2024, thane municipal corporation 2024, tmc bharti 2023

या पद भरतीचे येणारे सर्व अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प समूह मध्ये सामील व्हा. तसेच आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. व्हॉटसअप्प समूह मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा.

Join our Whatsapp grpup to get all upcoming updates of this post recruitmetn instantly on your mobile. Also visit our website marathivacancy.com regularly. Click on the button belwo to join Whatsapp group.


tmc recruitment 2023, Thane Mahangarpalika Bharti 2023

उमेदवारांनी सर्व कागदपत्र आणि प्रमाणपत्र मुलाखत च्या दिवशी स्वयं साक्षांकित आणि प्रमाणित करून दोन प्रती मध्ये सादर करावे. पात्रता धारण केलेली नसल्यास उमेदवारा मुलाखती साठी अपात्र ठरतील.

ठाणे महानगरपालिका भरती 2024

एकूण पदे : 25 पदे

पदांची नावे :

  1. अधिव्याखाता
  2. वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातील वैद्यक शास्त्र मधील पदवी ( एम बी बी एस ) / एम डी / एम एस / डी एन बी / 1 वर्षाचा अनुभव
  2. एम बी बी एस
  3. सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

नोकरीचे स्थळ : ठाणे

फी : या साठी कोणतीही फी नाही

मुलाखत स्थळ :

कै अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सर सेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे

मुलाखत दिनांक : 22 डिसेंबर 2023


जिल्हा न्यायालय महाराष्ट्र भरती, 7 वी पास ला नोकरीची संधी

स्टेट बँकेत अर्ज करण्यासाठी मुदत वाढ, लगेच क्लिक करून अर्ज करा

सिडको मध्ये नवीन पदांची भरती, सविस्तर माहिती यातही लगेच क्लिक करा

अग्निशमन विभाग भरती सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


Thane Mahangarpalika Bharti 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात अधिकृत जाहिराती साठी क्लिक करा