Raigad Recruitment 2023, Data Entry, Lipik And Shipai Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Raigad Recruitment 2023, Data Entry, Lipik And Shipai Bharti 2023
dbatu recruitment 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठाचे विभागीय केंद्र आणि उपकेंद्र सुरू केलेले आहे.या केंद्रासाठी खालील पदांची भरती करण्यात येणार आहे. Raigad Recruitment 2023

सदर दिलेली जाहिरात पुणे, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर आणि जळगाव या केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी मुलाखती घेणार आहेत. मुलाखती साठी दिलेला पत्ता व तारीख लक्षपूर्वक वाचावी. Raigad Recruitment 2023

जाहीर भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे, अधिकृत जाहिरात, अधिकृत संकेतस्थळ याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पगार, फी, व इतर महत्वाची माहिती दिलेली आहे. दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. अधिक माहिती साठी दिलेल्या लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा.


डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे भरती 2023

पदे :

  1. डाटा एंट्री ऑपरेटर
  2. लिपिक/टंक लेखक
  3. शिपाई

शैक्षणिक पात्रता :

पदपात्रता
डाटा एंट्री ऑपरेटरबी सी ए / बी सी एस, डिप्लोमा ( संगणक,माहिती तंत्रज्ञान), सी एस ई
लिपिक/टंक लेखककुठल्याही शाखेचा पदवीधर तसेच इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट व मराठी 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग आणि संगणकाचे ज्ञान असावे. (MSCIT)
वाणिज्य शाखेची पदवी असल्यास प्राधान्य मिळेल, तसेच tally कोर्स
शिपाई10 वी पास, कामाचा अनुभव असावा.

पगार : 15,000 /- रु

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखती ची वेळ : सकाळी 11 वाजता

Raigad Recruitment 2023 मुलाखत पत्ता खालील प्रमाणे :

मुलाखत केंद्र / उपकेंद्रपत्ता
पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एम एच आर डी इमारत, पुणे
औरंगाबादशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपूर, औरंगाबाद
जळगावउपकेंद्र, जळगाव गट क्र – 176 इमारत अ सदनिका क्र 102, बांभोरी, ता-धरण गांव, जि- जळगाव
सोलापूरअधीक्षक हाऊस, मुलांच्या वसतिगृह जवळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
नागपूरएल आय टी कॅम्पस भारत नगर गेट, अमरावती रोड, नागपूर
टीप –

उमेदवारा निवड करण्यासाठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत ठरवण्याचे अधिकार विद्यापीठाकडे राखून आहेत.

मुलाखत तारीख :

केंद्र . उपकेंद्रमुलाखत तारीख
पुणे8 सप्टेंबर 2023
औरंगाबाद9 सप्टेंबर 2023
जळगाव11 सप्टेंबर 2023
सोलापूर13 सप्टेंबर 2023
नागपूर16 सप्टेंबर 2023

फी :

  1. खुला प्रवर्ग : 500 /- रु
  2. राखीव प्रवर्ग : 250 /- रु

चंद्रयान स्पेशल स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरे, वाचण्यासाठी क्लिक करा


अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व नवनवीन नोकरी जाहिरातींचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा तसेच आमच्या वेबसाइट ला सुद्धा भेट द्या.

Leave a comment