Chalu Ghadamodi Marathi 2023 | Quiz | Question Answer

नुकत्याच यशस्वी पणे पार पडलेल्या चंद्रयान – 3 मोहिमे बद्दल आपण आज काही खास चालू घडामोडींची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तरी सर्वानी दिलेली प्रश्न उत्तरे कळीजीपूर्वक वाचायची आहेत. हव तर तुम्ही लिहून देखील घेऊ शकता. सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची असतील. Chalu Ghadamodi Marathi 2023. इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याऱ्या मित्र मैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

नियमित चालू घडामोडी साठी marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या


Chalu Ghadamodi Marathi 2023 / आजचे चालू घडामोडी

ISRO चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

बेंगलोर

इस्रो ची स्थापना क्आधी झाली ?

15 ऑगस्ट 1969

भारत हा चंद्राच्या पृष्ठ भागावर यशस्वी उतरणारा कोणत्या क्रमांकाचा देश ठरला आहे ?

4 था

चंद्रावर यशस्वी लॅंडींग करणारा जगातला पहिला देश कोणता ?

रशिया

चंद्रयान – 3 चे प्रक्षेपण कुठून करण्यात आले होते ?

सतीश धवन अंतराळ केंद्र , श्रीहरीकोटा

सतीश धवन अंतराळ केंद्र, कोणत्या राज्यात आहे ?

आंध्र प्रदेश

चंद्रयान -3 ला कुठल्या रॉकेट च्या सहाय्याने लॉंच करण्यात आले ?

LVM3 – M4

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
चंद्रयान – 3 चे एकूण वजन किती होते ?

3900 केजी

चंद्रयान – 3 चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 या दिवशी 2.35 मिनिटे या वेळी कुठल्या राज्यातून करण्यात आले ?

आंध्रप्रदेश

2000 च्या नोट वर असलेले यान कोणते आहे ?


मंगळयान

भारताने मंगळयान केव्हा प्रक्षेपित केले होते ?

5 नोव्हेंबर 2013

चंद्रयान – 3 मध्ये वापरलेल्या लँडर चे नाव काय ?

विक्रम

चंद्रयान – 3 मधील रोवर चे नाव काय होते ?

प्रज्ञान

चंद्रयान – 2 च्या लँडर आणि रोवर चे नाव काय होते ?

लँडर – विक्रम रोवर – प्रज्ञान

चंद्रयान – 3 चा हेतु काय आहे ?

1. चंद्रावर सुरक्षित आणि सॉफ्ट लॅंडींग करणे
2. रोवर ला चंद्रावर चालताना दाखवणे
3. लँडर आणि रोवर च्या मदतीने चंद्रावरील भागाचे परीक्षण करणे

चंद्रयान – 3 चंद्रावर कोणत्या भागात लॅंडींग करणारा पहिला देश ठरला आहे ?

दक्षिण ध्रुव भागात

चंद्रयान – 3 च्या दरम्यान इस्रो चे अध्यक्ष कोण आहेत ?

एस सोमनाथ

चंद्रयान 3 चे प्रकल्प संचालक कोण आहेत ?

पी विरामुथुवेलम


स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी तसेच सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

Leave a comment