MRVC Recruitment 2023 | MRVC Vacancy 2023

MRVC Recruitment 2023 | MRVC Vacancy 2023

MRVC Recruitment 2023, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. अंतर्गत प्रकल्प अभियंता पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखती साठी हजर राहायचे आहे.

दिलेली माहिती नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा. खालील माहिती मध्ये, पदाचे नाव, पदांची संख्याम शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, मुलाखतीचा पत्ता, महत्वाच्या तारखा व इतर सर्व आवश्यक माहिती सविस्तर दिली आहे.


MRVC Recruitment 2023

पद : प्रकल्प अभियंता

पदांची संख्या : 20 पदे

शैक्षणिक पात्रता : पदांच्या गरजेनुसार आहे त्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

वय मर्यादा : 45 वर्ष पर्यंत

नोकरी स्थळ : मुंबई

निवड पद्धत : मुलाखत

मुलाखत तारीख : 25 ते 29 सप्टेंबर

मुलाखत साठी पत्ता : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. दूसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई-400020

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

Educational Qualification

Post Name : Project Engineer (Civil)

Post Name Qualification
Project Engineer (Civil)Graduate in Civil Engineering ( Read Official Advertise)

पगार : 40 हजार ते 140000 पर्यंत

निवड प्रक्रिया / Selection Process

  • या भरतीच्या जाहीर पदांसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखत घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे.
  • मुलाखती ला उपस्थित राहण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च दिला जाणार नाही.
  • मुलाखती साठी जाताना मूळ कागदपत्र व प्रमाणपत्र सोबत आणावीत.
  • 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान मुलाखती साठी दिलेल्या वेळेत व दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
  • अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे देखील वाचा

स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा


MRVC Vacancy 2023

Post : Project Engineer

Number of Posts : 20 Posts

Educational Qualification : Graduate in Civil Engineering ( Read Official Advertise)

Age Limit : 45 Years

Job Place : Mumbai

Selection Process : Walk in Interview

Interview Date : 25 to 29 Sept.

Place of Walk in Interview : MRVC Corporate office, second floor, Churchgate railway station Building, Mumbai – 400020

Official Website : Click Here to Visit


भरती संदर्भात अधिक सविस्तर माहिती साठी तुम्ही अधिकृत जाहिरात दिलेली आहे ती वाचू शकता. ही नोकरीची बातमी तुम्ही तुमच्या मित्राना व गरजू व्यक्तीला शेअर करा. त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. सर्व नवनवीन नोकरी जाहिरातींचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.

पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे

अधिकृत जाहिरात (official advt.)पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप (whatsapp group)जॉइन करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या नियमित जाहिरात मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या ग्रुप ला सहभागी व्हा.

WhatsApp group


Leave a comment