Chalu Ghadamodi 2023 Marathi – Current Affiairs in Marathi 2023

खालीलप्रमाणे सविस्तर चालू घडमोडींचे प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला आपल्या वेबसाइट वर नियमित मिळतील. सर्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे असल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या इतरांना देखील शेअर करत राहा. Chalu Ghadamodi 2023 Marathi

19 ऑगस्ट चालू घडामोडी

भारतीय नौदलाच्या ताफ्यात नवीन आय एन एस विंध्यगिरी कोणी लॉंच केली ?

राष्ट्रपति द्रौपदी मूर्मू

नुकतेच जागतिक अँथेलटिक्स कार्यकारी मंडळावर कोणाची निवड करण्यात आली ?

अदिले सुमारिवाला

महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती नवीन योजना सुरू केली आहे ?

लखपती दीदी

भारत आणि कोणत्या देशात स्थानिक चलनात पहिला कच्चा तेलाचा व्यवहार अलीकडे झाला यही ?

UAE

मोफत अन्न पॅकेट योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ?

राजस्थान

डोप चाचणी मध्ये अयशस्वी जळीमुळे कोणत्या भारताच्या खेळाडूवर चार वर्षाची बंदी घालण्यात आली ?

दूती चंदवर

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन शिप 2023 कुठे आयोजित केली जाणार आहे. ?

डेन्मार्क

महाराष्ट्र राज्यात क्रांती गाथा या भारतीय क्रांतिकरकाच्या दालनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते केले ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी

18 ऑगस्ट चालू घडामोडी Chalu Ghadamodi 2023 Marathi

देशातील पहिले पोस्ट ऑफिस कुठल्या ठिकाणी स्थित आहे. ?

चेन्नई

देशातील पहिले पोस्ट ऑफिस कुठल्या ठिकाणी स्थित आहे. ?

कुपवारा

भारतातील पहिले ड्रोन कॉमन टेस्टिंग सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे ?

तामिळनाडू

बुबोनिक प्लेग ची दोन नवीन केस कोणत्या देशांत नोंदवण्यात आले ?

चीन

भारताचे चंद्रयान – 3 चंद्रावर कुठल्या दिवशी उतरणार आहे ?

23 ऑगस्ट

” आर्थिक आरोग्य स्कोअर कार्ड ” मध्ये कुठले राज्य पहिल्या क्रमांकवर आहे ?

महाराष्ट्र

PM-USHA ही योजना कोणत्या मंत्रालय अंतर्गत सुरू केली गेली आहे ?

शिक्षण मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या ठिकाणी किती वेळ ध्वजारोहण करण्यात आले ?

10 वेळा

जुलै 2023 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

एशलग गार्डनर आणि ख्रिस वोक्स

मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 6000 कोटींचे वितरण कुठल्या राज्यातर्फे मंजूर करण्यात आले ?

मध्य प्रदेश


नवनवीन नोकरीच्या जाहिराती आणि स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त चालू घडामोडींचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी खाली व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

WhatsApp group

Leave a comment