MPCB Recruitment 2023 Notification Pdf | MPCB Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
MPCB Recruitment 2023 Notification Pdf | MPCB Bharti 2023

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, टंक लेखक, सहीयक आणि लेखापाल या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MPCB Recruitment 2023 Notification

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ/ब आणि क च्या एकूण बारा संवर्गातील 65 पदांची भरती सुरू करण्यात आलेली आहे. या पदांची भरती सरळसेवेने करण्यात येणार असून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. MPCB Recruitment 2023 Notification

खाली दिलेली जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची आहे मूळ जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सविस्तर अपडेट देण्यात येईल. या जाहिरातीची पुढील अपडेट मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जेणेकरून तुम्हाला सर्व जाहिरातींचे नियमित अपडेट त्वरित मिळत राहतील.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023

एकूण पदे : 65

पदांची नावे :

क्रपद
1प्रादेशिक अधिकारी
2वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
3वैज्ञानिक अधिकारी
4सांख्यिकी अधिकारी
5कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
6प्रमुख लेखापाल
7विधी सहायक
8कनिष्ठ लघुलेखक
9कनिष्ठ वैज्ञानिक सहायक
10वरिष्ठ लिपिक
11प्रयोगशाळा सहायक
12कनिष्ठ लिपिक / टंकलेखक

शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अपडेट देण्यात येईल.

वय मर्यादा : मूळ जाहिरात आल्यानंतर सविस्तर अपडेट दिली जाईल.

नोकरी स्थळ : मुंबई

पगार : 25,000 ते 63,000 पर्यंत (अंदाजे, मूळ जाहिरात आल्यानंतर सविस्तर अपडेट मिळेल)

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 5 ऑक्टो. 2023

अर्ज भरण्याची शेवट तारीख : 26 ऑक्टो 2023

खाली जाहिरात लिंक दिलेली आहे मूळ जाहिरात लवकरच जाहीर केली जाईल


हे देखील वाचा

10 वी पास ला नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा


MPCB Recruitment 2023 Notification Pdf

Total Posts : 65

Name of the Posts :

No.
Post
1Regional Officer
2Senior Scientific Officer
3Scientific Officer
4Statistical Officer
5Junior Scientific Officer
6Chief Accountant
7Legal Assistant
8Junior Stenographer
9Junior Scientific Assistant
10Senior Clerk
11Laboratory Assistant
12Junior Clerk / Typist

Education Qualification : Coming Soon Official Advertisement

Age Limit : Coming Soon Official Advertisement

Job Place : Mumbai

Pay Scale : 25,000 to 63,000 Per Month (Approximately, a Detailed update will be availabel after the original advertisment is relesed)

Apply Mode : Online

Application Starting Date : 5 Oct. 2023

Last Date to Fiil Form : 26 Oct. 2023

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी क्लिक करा

Leave a comment