Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Recruitment 2023 / राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायजर्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. मुंबई आणि रायगड या ठिकाणी नोकरीचे ठिकाण असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अर्ज करायचा आहे. नोव्हेंबर महिन्यातील 7 तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. या भरती साठी कुठलीही फी नाही. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. RCFL Recruitment 2023
खालील दिलेली माहिती सविस्तर वाचूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. पुढील अपडेट साठी नियमित https://marathivacancy.com/ वेबसाइट ला भेट द्या. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. नोकरीच्या अनुषंगाने खालील जाहिरात महत्वाची असल्यामुळे. इतर मित्र मैत्रिणींना देखील ही जाहिरात शेअर करा. rcfl vacancy 2023 notification pdf
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायजर्स लिमिटेड भरती 2023
एकूण पदे : 408 पदे
पदांची नावे आणि संख्या :
ग्रॅजुएट अप्रेंटिस
- अकाऊंट एक्झिक्युटिव : 51 पदे
- सेक्रेटरियल असिस्टंट : 76 पदे
- रीक्रूटमेंट एक्झिक्युटिव एच आर : 30 पदे
टेक्निशियन अप्रेंटिस
- डिप्लोमा केमिकल : 30 पदे
- डिप्लोमा सिविल : 11 पदे
- डिप्लोमा कॉम्प्युटर : 6 पदे
- डिप्लोमा इलेक्ट्रिकल : 20 पदे
- डिप्लोमा इन्स्ट्रूमेनटेशन : 20 पदे
- डिप्लोमा मेकॅनिकल : 28 पदे
ट्रेड अप्रेंटिस
- अॅटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट : 104 पदे
- बॉयलर अॅटेंडंट : 3 पदे
- इलेक्ट्रिशियन : 4 पदे
- हॉर्टीकल्चर असिस्टंट : 6 पदे
- इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट : 3 पदे
- लॅबोरेटरी असिस्टंट केमिकल प्लांट : 13 पदे
- मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन पॅथोलॉजी : 3 पदे
पनवेल महानगरपालिका भरती 2023, 17 हजार ते 20 हजार मिळेल पगार सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
शैक्षणिक पात्रता : वरील विभागानुसार
जनरल /ओबीसी : 50% मार्क
एस सी / एस टी / पीडब्ल्यूबीडी : 45% मार्क
- बी कॉम / बी बी ए / पदवीधर
- केमिकल / सिविल / कॉम्प्युटर / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रूमेनटेशन / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- बी एससी (pcmb) / 10 वी पास / 12 वी पास pcb पास
नोकरी स्थळ : मुंबई आणि रायगड
वय मर्यादा : 18 वर्ष ते 25 वर्ष अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
फी : कुठलीही फी नाही
अर्जाची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज भरण्याची शेवटची मुदत : 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत
RCFL Recruitment 2023
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा |
नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा
- NTPC Vacancy 2025, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती 2025NTPC Vacancy 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत नवीन पद भरती ची जाहिरात … Read more
- Indian Oil Bharti 2025 Last Date, इंडियन ऑइल भरती 2025Indian Oil Bharti 2025 : इंडियन ऑइल अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात … Read more
- SECL Bharti 2025, Coalfield Vacancy 2025 Last Date to ApplySECL Bharti 2025 : साऊथ ईस्टर्न कोलफील्ड मध्ये नवीन पदांची करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात … Read more
- CADC Bharti 2025, प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2025 Online ApplyCADC Bharti 2025 : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात … Read more
- Bharat Electronics Recruitment 2025, भारत इलेक्ट्रॉनिक्स भरती 2025Bharat Electronics Recruitment 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात … Read more