Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 pdf Download, pmc job

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पनवेल महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन आहे. भरतीची सर्व आव्हसीक माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली सर्व माहितीतसेच अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. भरतीचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी marathivacancy.com या संकेतस्थळाला नियमित भेट द्या. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 / pmc recruitment 2023.

खालील माहिती मध्ये शैक्षणिक पात्रता, पगार, अर्ज पद्धत, अर्ज करण्याची शेवटची मुदत, अधिकृत जाहिरात पीडीएफ लिंक, अधिकृत संकेतस्थळ लिंक व इतर आवश्यक माहिती सविस्तर दिलेली आहे. सर्व माहिती वाचून घ्यावी. इतर नोकरीच्या जाहिरात मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ल भेट देत राहा . तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला दिलेल्या लिंक वरून जॉइन व्हा.


Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 pdf Download, pmc job

पनवेल महानगर पालिका भरती 2023

एकूण पदे : 53 पदे

पदांची नावे :

  1. स्टाफ नर्स महिला : 22 पदे
  2. स्टाफ नर्स पुरुष : 5 पदे
  3. हेल्थ वर्कर : 20 पदे
  4. एल एच व्ही : 1 पद
  5. लॅबरोटरी टेक्निशियन : 5 पदे

शैक्षणिक पात्रता :

  1. बी एस सी नर्सिंग
  2. ए एन एम
  3. 12 वी पास + डिप्लोमा

पगार : 17,000 /- रु ते 20,000 /- रु

फी :

फी नाही

निवड पद्धत : मुलाखत

वय मर्यादा : 65 वर्ष पर्यंत

अर्जाची पद्धत : ऑफलाइन प्रकिया

अर्जाची शेवटची तारीख : 13 नोव्हें. 2023

अर्ज सादर करण्याचा पत्ता :

पनवेल महानगर पालिका वैद्यकीय आरोग्य विभाग देवाळे तलाव च्या समोर गोखले हॉल च्या शेजारी पनवेल – 410206

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 pdf Download

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील नवनवीन जाहिराती मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा.

Whatsapp Group

इतर भरतीच्या लिंक

महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटीव्ह बँक भरती सविस्तर माहिती साठी क्लिक करा

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023, सविस्तर माहिती साठी क्लिक करा

रेलटेल भरती 40 हजार पर्यंत मिळेल पगार, लगेच क्लिक करून माहिती वाचा


  • या भरती साठी निवड ही मुलाखती द्वारे केली जाईल.
  • मुलाखतीसाठी प्रत्येक बुधवारी दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागदपत्र सहित हजर राहा.
  • सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचा