Urban Co-operative bank recruitment 2023, mucbf recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

The Maharashtra Urban Co-operative Banks Federation ltd. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांसाठी बँक नोकरीची चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या भरती चा अर्ज करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यातील 1 तारीख ही शेवटची तारीख आहे. त्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या. Urban Co-operative bank recruitment

या भरती साठी आव्हसीक असलेली माहिती खाली सविस्तर नमूद केलेली आहे. अधिक सविस्तर माहिती जणू घेण्यासाठी अधिकृत जाहिरात लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच या पदासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन प्रणाली द्वारे करायची आहे, त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. mucbf recruitment 2023


महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023

एकूण पदे : 19 पदे

पद : लिपिक

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो प्रमाणे

Urban Co-operative bank recruitment 2023, mucbf recruitment 2023

वय मर्यादा : 22 ते 35 वर्ष 30/09/2023 रोजी

नोकरी स्थळ : नाशिक

प्राधान्य :

  1. वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर असलेल्यांना प्राधान्य
  2. कुठल्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात अथवा कुठल्याही वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य

भाषा ज्ञान : मराठी / इंग्रजी आणि हिंदी भाषा लिहिता व वाचता आली पाहिजे

परीक्षा ठिकाण : नाशिक

निवड पद्धत :

  1. ऑफलाइन परीक्षा
  2. कागदपत्र पडताळणी
  3. मुलाखत
  4. अंतिम निवड यादी

फी : 944 /- रु

अर्जाची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्जाची शेवटची तारीख : 1 नोव्हें. 2023

बँक ऑफ महाराष्ट्र भरती, अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Urban Co-operative bank recruitment 2023 परीक्षा फी बाबत सूचना

  1. परीक्षा फी जाहिराती मध्ये दिल्याप्रमाणे बँकेत NEFT/RTGS/UPI द्वारे भरावी तसेच बँकेतून पैसे भरल्याची माहिती ऑनलाइन अर्ज भरताना नमूद करावी. नमूद न केल्यास अथवा चुकीची माहिती नमूद केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल
  2. अर्ज भरताना काही अडचणी अथवा शंका असल्यास अधिकृत संकेतस्थळवर असलेल्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करा.

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व नवनवीन नोकरी जाहिराती मिळवण्यासाठी आमचा व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा. खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा

Whatsapp Group