Bank of Maharashtra Recruitment 2023, bank of maharashtra bharti

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचायची आहे. नोव्हेंबर महिन्यातील 6 तारीख ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. Bank of Maharashtra Recruitment 2023 / bank of maharashtra bharti 2023 पुदहजिल अपडेट साठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच इतर मित्र मैत्रिणींना ही माहिती शेअर करा.


बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023

एकूण पदे : 100 पदे

पद :

  1. क्रेडिट ऑफिसर स्केल – 2
  2. क्रेडिट ऑफिसर स्केल – 3

पदांची संख्या :

  1. पद 1 साठी : 50 पदे
  2. पद 2 साठी : 50 पदे

शैक्षणिक पात्रता :

  1. पद 1 साठी :

    कुठल्याही शाखेतील पदवी 60% मार्क सहित ( एस सी / एस टी / ओबीसी /पीडब्ल्यूडी : 55% मार्क सहित) , 3 वर्षाचा अनुभव, एम बी ए / पी जी डी बी ए / पी जी डी एम ए / सी ए / सी एफ ए / आय सी डबल्यु ए
  2. पद 2 साठी :

    कुठल्याही शाखेतील पदवी 60% मार्क सहित ( एस सी / एस टी / ओबीसी /पीडब्ल्यूडी : 55% मार्क सहित) , 5 वर्षाचा अनुभव, एम बी ए / पी जी डी बी ए / पी जी डी एम ए / सी ए / सी एफ ए / आय सी डबल्यु ए

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती, माहिती साठी आणि अर्ज करण्यासाठी क्लिक करा

पगार :

  1. पद 1 : 48, 170 /- रु प्रती महिना
  2. पद 2 : 63,840 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 25 ते 35 वर्ष

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 1180 /- रु
  2. एस सी / एसटी / पीडब्ल्यूडी : 118 /- रु

अर्जाची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्जाची शेवटची तारीख : 6 नोव्हे. 2023

Bank of Maharashtra Recruitment 2023, bank of maharashtra bharti

Bank of Maharashtra Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा