Sangli-Miraj-Kupwad Municipal Corporation Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sangli-Miraj-Kupwad Municipal Corporation Recruitment 2023

Sangli-Miraj-Kupwad Municipal Corporation Recruitment, सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका भरती 2023, या महानगरपालिका अंतर्गत नवीन पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. सविस्तर दिलेली माहिती वाचा मी दिलेल्या पद्धतीने अर्ज सादर करा. 29 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

भरती बद्दलची शैक्षणिक पात्रता, फी, पगार, अर्ज करण्यासाठी पत्ता, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याच्या सूचना आणि अटी अशी सर्व महत्वाची माहिती काहलील लेखात नमूद केलेली आहे. दिलेली माहिती व अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून मगच अर्ज करा. इतरांना देखील शेअर करा. नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या


सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका भरती 2023

पद : 1

पदाचे नाव : विशेष कार्यकारी अधिकारी स्वच्छता

शैक्षणिक पात्रता :

  1. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
  2. सरकार मान्य संस्थेतील स्वच्छता निरीक्षक पदविका पास असावे.
  3. मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे.
  4. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

पगार : 25,000 /- रु

फी : नाही

नोकरी स्थळ : सांगली

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज भरण्याची शेवट तारीख : 29 ऑगस्ट 2023

ऑफलाइन अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :

मा. आयुक्त सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका यांच्या नावे मुख्य बारनिशी, सांगली येथे सादर करायचा आहे.


Sangli-Miraj-Kupwad Municipal Corporation Recruitment अटी :

  • उमेदवाराने अर्जासोबत स्वतचे अलीकडच्या काळातीलल फोटोसह, अर्ज, पात्रता, अनुभव, शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या आदेशाची प्रत, आधार कार्ड ओळख पत्र, जन्म तारखेचा दाखला, या सर्व कागदपत्रांच्या प्रतिसह अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.
  • मुदतीनंतर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्जाच्या छानणीनंतर मुलाखतीची तारीख पात्र उमेदवारांना सांगण्यात येईल. उमेदवारांनी अर्जात सध्याचा पत्ता आणि मोबईल नंबर न चुकता नमूद करायचा आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी क्लिक करा

अर्ज करण्यासाठी सूचना

  1. अर्ज करताना ऑफलाइन पद्धतीने करा
  2. महत्वाची आवश्यक ती सांगितलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडा
  3. अर्धवट माहिती चे अर्ज सादर करून नका, ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  4. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा

रोजच्या रोज नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

Whatsapp Group

Leave a comment