Sarkari Yojana 2024 Maharashtra, बौद्धिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी घरे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Homes For Intellectually Impaired Persons म्हणजे बौद्धिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी घरे ही शासनाच्या समाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची योजना आहे. पात्र उमेदवारांनी ही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तसेच इतर गरजू व्यक्तींना ही योजनेची माहिती नक्की शेअर करा. Sarkari Yojana 2024 Maharashtra

या योजनेमध्ये बाल न्याय कायदा 2000 आणि दुरुस्ती कायदा 2006 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बाल कल्याण समिति मार्फत मानसिक दृष्ट्या दुर्बल बालकांना, ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. त्यांना निवारा गृहात दाखल केले जाते. एम डी सी घरे 19 आहेत त्यापैकी 14 मंजूर आहेत आणि 5 गैर अनुदानित आहेत. Sarkari Yojana 2024 Maharashtra, सरकारी योजना 2024 मराठी, sarkari yojna in marathi 2024, sarkari yojana maharashtra whatsapp group link, sarkari yojna in marathi, अपंग कल्याण योजना 2024,

अशा प्रकारच्या सर्व योजना नियमित मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या. तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सुद्धा जॉइन व्हा. तसेची ही महत्वाची योजना असल्यामुळे गरजूवंत व्यक्तींना नक्की शेअर करा.


Sarkari Yojana 2024 Maharashtra, सरकारी योजना 2024 मराठी, sarkari yojna in marathi 2024, sarkari yojana maharashtra whatsapp group link, sarkari yojna in marathi, अपंग कल्याण योजना 2024,

अपंग कल्याण – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग योजना

योजनेचे नाव : बौद्धिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी घरे

निधी : राज्य सरकार द्वारे

लाभार्थी : मतिमंद मुले ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे

योजनेचे फायदे :

  1. काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलांना निवारा गृहात दाखल केले जाते.
  2. या घरामध्ये अन्न / निवारा व काळजी आणि संरक्षणाच्या मोफत सुविधा असणार आहेत.

पात्रता :

  1. अर्जदार भारताचा नागरिक असावा
  2. अर्जदार अनाथ असावा
  3. महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा
  4. या योजनेचा अर्जदार , मानसिक दृष्ट्या कमकुवत मूल – MDC असणे गरजेचे
  5. अपंगत्वाची टक्केवारी ही 40% किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

सरकारी योजना 2024 मराठी अर्ज प्रक्रिया :

  1. बाल कल्याण समिती आणि संबंधित प्राधिकरण कडून योजनेसाठी अर्ज नमूना हार्ड कॉपी मागवा
  2. अर्ज फॉर्म मध्ये सर्व अनिवार्य फील्ड भरा, पासपोर्ट – आकाराचे छायाचित्र सही केलेले पेस्ट करा, आणि सर्व स्व प्रमाणित कागदपत्र जोडा
  3. संबंधित कार्यालयात कागदपत्र सहित भरलेला आणि सही केलेला अर्ज जमा करा.
  4. कार्यालयातून अर्ज जमा केल्याची पावती घ्या.

इतर जाहिराती आणि योजना

माझी कन्या भाग्यश्री योजना, लगेच क्लिक करून योजनेची माहिती वाचा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती, क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचा


Sarkari Yojana 2024 Maharashtra आवश्यक असणारी कागदपत्र :

  1. आधार कार्ड
  2. 2 पासपोर्ट फोटो – सही केलेले
  3. वयाचा पुरावा
  4. निवासी प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र
  5. अपंगत्व प्रमाणपत्र
  6. बँक खात्याची माहिती
  7. बाल कल्याण समिती आवश्यक असलेली सर्व कागदपत्र

प्रश्न : या योजनेच्या माहिती साठी कुठे भेट द्यावी लागेल ?
उत्तर : जिल्हा बाल कल्याण समिती कार्यालयास भेट द्या.

Sarkari Yojana 2024 Maharashtra


अधिकृत माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या. आणि Scheme वर क्लिक करा, त्यानंतर Disability Welfare वर क्लिक करा आणि नंतर Homes For Intellectually Impaired Persons यावर क्लिक करा.

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा