भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2000 पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने ऑनलिओणए अर्ज भरायचे आहेत. SBI PO Bharti 2023
अर्ज भरताना ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अगोदर सर्व उमेदवारांनी अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचावी. आणि मग ऑनलाइन अर्ज अचूक पद्धतीने भरावेत. खालील माहिती मध्ये भरतीबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, फी, अर्ज भरण्यासाठी लिंक, अधिकृत जाहिरात लिंक, महत्वाच्या तारखा, परीक्षेच्या तारखा, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. सविस्तर माहिती वाचून घ्या.
प्रवेशपत्र लिंक खाली दिलेली आहे
महत्वाच्या तारखा :
प्रक्रिया | तारीख |
---|---|
जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख | 6 सप्टेंबर 2023 |
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 7 सप्टेंबर 2023 |
ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवट तारीख | 27 सप्टेंबर 2023 |
फी जमा करण्याची शेवट तारीख | 27 सप्टेंबर 2023 |
भारतीय स्टेट बँक भरती 2023 / SBI PO Bharti 2023
एकूण पदे : 2000 पदे
पद : PO – प्रोबेशनरी ऑफिसर
प्रवर्ग | पदांची संख्या |
---|---|
एस सी / SC | 300 |
एस सी / ST | 150 |
ओबीसी / OBC | 540 |
ई डबल्यु एस / EWS | 200 |
जनरल / GEN | 810 |
SBI PO Bharti 2023 शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवी / किंवा समकक्ष पात्रता / जे उमेदवार पदवी च्या शेवटच्या वर्षाला आहे ते सुद्धा अर्ज करू शकतात पण मुलाखतीला बोलवल्यास पदवी पास झाल्याचा पुरावा द्यावा लागेल.
अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.
नोकरी स्थळ : भारतात कुठेही
वय मर्यादा : 21 वर्ष ते 30 वर्ष
एस सी / एस टी : 5 वर्ष सूट / ओबीसी : 3 वर्ष सूट
SBI PO Bharti 2023 पगार : 65,780 रु ते 68,580 प्रती महिना
फी :
- जनरल / ई डबल्यु एस / ओबीसी : 750 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कुठलीही फी नाही
परीक्षा :
- पूर्व परीक्षा : नोव्हेंबर 2023
- मुख्य परीक्षा : डिसेंबर 2023 / जानेवारी 2024
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज भरण्याची शेवट तारीख : 27/9/2023
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
निवड प्रक्रिया :
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- मुलाखत
निकाल :
SBI PO Bharti 2023 चे निकाल भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत संकेतस्थळवर उपलब्ध केले जातील. प्रत्येक परीक्षा झाल्यानंतर निकाल जाहीर केला जातो. पूर्व परीक्षेचा निकाल उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी पात्रता ठरवतो. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.
ही देखील वाचा
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती, 11 सप्टेंबर शेवटची तारीख क्लिक करून माहिती वाचा आणि अर्ज करा
मुंबई महानगरपालिका भरती 2023 , माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
SBI PO Bharti 2023
अधिकृत संकेतस्थळ | पाहण्यासाठी क्लिक करा |
अधिकृत जाहिरात लिंक | जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
व्हॉटसअप्प ग्रुप | जॉइन करण्यासाठी क्लिक करा |
महाराष्ट्रातील सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित व सविस्तर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून ग्रुप ला सहभागी व्हा.