Solapur DCC-Bank Recruitment 2024, DCC Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को – ऑपरेटीव्ह असोसिएशन लिमिटेड सोलापूर अंतर्गत नवीन पद भरती साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या कालावधी मध्ये ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत. खाली दिलेली सर्व माहिती लक्षपूर्वक वाचा. Solapur DCC-Bank Recruitment 2024.

सविस्तर पात्रता खाली नमूद केलेली आहे. पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवारांनी उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळवरून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करायची आहे. ही नोकरीची जाहिरात तुमच्या सोलापूर मधील सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. solapur bank bharti 2024, bank recruitment 2024 maharashtra, dcc bank bharti 2024.


Solapur DCC-Bank Recruitment 2024

एकूण पदे :

पदे :

  1. लिपिक
  2. शिपाई
  3. वाहनचालक

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

  1. कुठल्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठ ची पदवी / एम एस सी आय टी किंवा समतुल्य प्रमाणपत्र कोर्स / मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. बी कॉम / एम कॉम / सहकार पदविका, पदवी असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. / बँक, पतसंस्था किंवा वित्तीय संस्थेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
  2. कमीत कमी 10 वी पास / मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे / शिपाई किंवा तत्सम कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
  3. कमीत कमी 10 वी पास / मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. / वाहन चालविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य

फी : सर पदांसाठी

  1. 1000 /- रु + जी एस टी 18% , 180/- रु असे 1180 /- एवढी फी असेल

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 महत्वाच्या तारखा

Solapur DCC-Bank Recruitment 2024, DCC Bank Bharti 2024

खाली जाहिरात दिलेली आहे, सविस्तर काळजीपूर्वक वाचा


हे देखील वाचा

चालू घडामोडी 2024, वाचण्यासाठी क्लिक करा

बी एस सी पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 2049 पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करा आणि संपूर्ण माहिती वाचा


Solapur DCC-Bank Recruitment 2024 सूचना

  1. परीक्षा फी भरून अर्ज सबमिट केल्याशिवाय रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  2. अर्जात नमूद केलेला ईमेल आणि मोबाइल नंबर हा भरती होईल चालू ठेवणे गरजेचे आहे. चालू नसल्यास तुम्हाला मेसेज आणि ईमेल द्वारे मिळणाऱ्या सूचना मिळणार नाहीत, त्यासाठी सर्वस्वी उमेदवार जबाबदार असेल.
  3. सविस्तर जाहिरात वाचूनच उमेदवारांनी अर्ज करायच आहे.
  4. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करताना कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती नमूद करू नये, तसे केल्यास उमेदवारास अपात्र ठरवेल जाईल.
  5. जाहिराती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र अर्ज भरताना सोबत ठेवावीत तसेच मुलाखतीस जाताना देखील सोबत ठेवावीत.
  6. सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा

Solapur Bank Bharti 2024 Application Link

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा