SSC Navy Recruitment 2023, navy ssc officer recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
SSC Navy Recruitment 2023
Navy ssc officer
Recruitment 2023

इंडियन नेव्ही अंतर्गत शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांची भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी या नोकरीच्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. जाहिराती मध्ये दिलेल्या पद्धतीने या पदासाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याच्या अगोदर दिलेलीम माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचून घ्यायची आहे. ऑक्टोबर महिन्यातील 29 तारीख ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.SSC Navy Recruitment 2023

Short Service Commission Officer Post are being recruited under Indian Navy. Eligible candidates should avail this job opportunity. Apply for this post in the manner given in the advertisement. The given information and advertismeent should be read in detail before applying. 29th of the month of Ocotber is the last date to apply. SSC Navy Recruitment 2023


इंडियन नेव्ही ssc ऑफिसर भरती 2023

एकूण भरली जाणारी पदे : 224

पद : SSC म्हणजेच शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (Short Service Commision Officer)

पदांची माहिती : नावे आणि संख्या

  1. जनरल सर्विस GS(X)/ Hydro Cadre : 40 पदे
  2. एयर ट्राफिक कंट्रोलर : 8 पदे
  3. नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर : 18 पदे
  4. पायलट : 20 पदे
  5. लॉजिस्टिक्स : 20 पदे
  6. एज्युकेशन : 18 pde
  7. इंजिनिअरिंग ब्रांच जनरल सर्विस : 30 पदे
  8. इलेक्ट्रिकल ब्रांच जनरल सर्विस : 50 पदे
  9. नेव्हल कन्सस्ट्र्क्टर : 20 पदे

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांकनुसार पदानुसार खालील फोटोप्रमाणे

 navy ssc officer recruitment 2023

10 वी पास ला नोकरीची संधी, मुलाखत द्वारे होईल निवड अर्ज करण्यासाठी क्लिक करा

वय मर्यादा :

  1. पद 1/5/7/8/ आणि 9 साठी : 2 जुलै 1999 ते 1 जानेवारी 2005 दरम्यान चा जन्म असावा
  2. पद 2 साठी : 2 जुलै 1999 ते 1 जुलै 2003 दरम्यान चा जन्म असावा
  3. पद 3 आणि 4 साठी : 2 जुलै 2000 ते 1 जुलै 2005 दरम्यान चा जन्म असावा
  4. पद 6 साठी : 2 जुलै 1999 ते 1 जुलै 2003 / 2 जुलै 1997 ते 1 जुलै 2003 दरम्यान चा जन्म असावा

कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

अर्जाची प्रक्रिया : ऑनलाइन प्रक्रिया

शेवटची तारीख : 29 ऑक्टो. 2023

SSC Navy Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व नवनवीन सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी वर लिंक दिलेली आहे.