SSC Stenographer 2024 Notification, SSC Steno Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी साठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. SSC Stenographer 2024 Notification, SSC Steno Bharti 2024, ssc steno vacancy 2024, ssc maharashtra 2024 bharti, steno recruitment 2024, ssc all india jobs 2024, 12th pass staff selection bharti 2024, latest job update in marathi 2024, staff selection 2024 marathivacancy.com

26 जुलै 2024 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सदर भरतीची पात्रता, पदांची एकूण संख्या, शैक्षणिक पात्रता, महत्वाच्या तारखा, अर्ज करण्याच्या लिंक, जाहिराती पीडीएफ लिंक व इतर माहिती सविस्तर खाली नमूद केलेली आहे.

SSC Stenographer 2024 Notification

एकूण 2006 जागांसाठी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे.

स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी या साठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

  1. उमेदवाराने 12 वी पास किंवा समतुल्य पात्रता 17 ऑगस्ट 2024 पूर्वी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पूर्ण केलेली असावी

वय :

  1. स्टेनोग्राफर सी : 18 – 30 वर्ष
  2. स्टेनोग्राफर डी : 18 – 27 वर्ष
  3. वय शिथिलता : एस सी – 5 वर्ष / ओबीसी 3 वर्ष / पीडब्ल्यूडी unrserved – 10 वर्ष / पीडब्ल्यूडी ओबीसी – 13 वर्ष / पीडब्ल्यूडी एस सी – एस टी – 15 वर्ष
  4. सविस्तर माहिती साठी पीडीएफ वाचा

अर्ज करण्यासाठी फी : 100 /- रु

  1. महिला / एस सी / एस टी / पी डब्ल्यू बी डी / एक्स सर्विसमन : फी नाही
  2. फी फक्त ऑनलाइन पद्धतीने च भरायची आहे.

नोकरी स्थळ : भारत

निवड प्रक्रिया :

कमीत कमी किती मार्क संगणक आधारित चाचणी मध्ये असेल असायला हवेत.

  1. UR : 30%
  2. OBC / EWS : 25%
  3. All ither Categories : 20%

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024, 10 वी पास साठी नोकरीची संधी, 31 जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेच क्लिक करून वाचा

SSC Steno Bharti 2024

  1. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. Steno Grade C and D Last Date अर्ज करण्यासाठी 17 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. फी भरण्यासाठी 18 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  4. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम ऑक्टोबर – नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाइट लिंक पाहण्यासाठी क्लिक करा
जाहिरात पीडीएफ लिंक क्लिक करा आणि पहा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करून अर्ज करा