Jalsampada Vibhag Bharti 2023-24, WRD Recruitment 2023 pdf
जलसंपदा विभाग महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 4497 जागांची मेगा भरती करण्यात येत आहे. एकूण 14 संवर्ग मधील या जागा आहेत. सर्व पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. जाहिराती मध्ये नमू केल्याप्रमाणे सर्वानी अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती आणि जाहिरात संपूर्ण वाचून घ्या.या पदांसाठी महराष्ट्रातील ठरवून दिलेल्या परीक्षा केंद्रामध्ये ऑनलाइन परीक्षा … Read more