TISS Mumbai Recruitment 2023 येथे समाजसेवक पदांची भरती

टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) ही समाजकार्य करणारी व प्रशिक्षण देणारी आशिया खंडातील पहिली संस्था आहे. सर दोराबजी टाटा ग्रॅजुएट स्कूल ऑफ सोशल वर्क या नावाने 1936 मध्ये मुंबई येथे याची स्थापना झाली. Mumbai TISS Recruitment 2023 येथे समाजसेवक पदांची भरती

marathivacancy.com हे नोकरीची माहिती देणारे पोर्टल असून या पोर्टलवर नियमित सरकारी आणि खाजगी नोकरीचे नोकरीचे अपडेट दिले जातात. सर्व नोकर भरतीच्या जाहिरातीची सविस्तर माहिती आपल्या मराठी भाषेत दिली जाते. आवश्यक शैक्षणिक पात्रता,वय मर्यादा, फी, पगार, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, अर्ज करण्याची पद्धत आणि इतर आवश्यक असलेली माहिती सविस्तर दिली जाते.TISS Mumbai Recruitment 2023


TISS Mumbai Recruitment 2023

TISS Mumbai Recruitment 2023 टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ने समाजसेवक या पदासाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2023 आहे. भरती बद्दलची सविस्तर माहिती TISS च्या अधिकृत संकेतस्थळावर व आम्ही दिलेल्या जाहिराती मध्ये मिळेल.दिलेली जाहिरातीची पीडीएफ लक्षपूर्वक वाचा. TISS Mumbai Recruitment 2023

टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मुंबई अंतर्गत समाजसेवक या पदांसाठी भरती सुरू झाली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा 1 जून 2023 आहे.

या भरती बद्दलच्या सर्व पूढील अपडेट मिळवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

पदाचे नाव : समाजसेवक

पद संख्या : 6 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या गरजेनुसार आहे त्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

वयाची अट : 22 ते 50 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाइन (ई-मेल)

ई-मेल : jammukashmirspecialcells@tiss.edu

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 जून 2023

अधिकृत वेबसाइट : www.tiss.edu

TISS Mumbai Recruitment 2023

पदाचे नाव :

पदाचे नावपद संख्या
समाजसेवक06

समाजसेवक – शैक्षणिक पात्रता ⬇️⬇️

पात्रता :

  1. उमेदवारांकडे केंद्रीय/मान्यताप्राप्त/राज्य विद्यापीठातून सामाजिक कार्यात एम ए इन सोशल वर्क / MSW पदव्युत्तर पात्रता असणे आवश्यक आहे.– जम्मू आणि काश्मीर च्या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवार जीनच्याकडे इतर सामाजिक विज्ञानांमध्ये पदव्युत्तर पदवी आहे,महिला अभ्यास, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र यासारख्या विषयांचीही निवड समितीच्या विवेक बुद्धी नुसार विचार केला जाऊ शकतो.
  2. उमेदवाराला सामाजिक विकास क्षेत्रातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे. ज्याना लिंग आधारित हिंसाचाराच्या मुद्द्यावर 2 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव आहे./ विशेषत: थेट केस वर्क मध्ये किंवा महिलांच्या समस्यांवर हस्तक्षेप करण्याच्या कामात मूळ पातळी ल प्राधान्य दिल जाईल.

Educational Qualification For TISS Mumbai Recruitment 2023

Post Name : social Worker

  • The candidate must have a post graduate qualification in social work (M.A in social work/MSW ) from Central/Deemed/State- Recognized University. The candidates based in UT of Jammu & Kashmir processing Masters degree in other social sciences such as women’s studies, Psychology, and considered at the discretion of the selection committee.
  • The candidate must also have 2 years of work experience in the social development sector. those with 2 years of relevant work experience on the issue of gender based violence, specifically in direct casework and intervention work on women’s issues at the grass-root level will be given preference
पदाचे नावदर महिना पगार
समाजसेवक28,000 दर महिना

या भरती साठी अर्ज कसा करायचा

  • समाजसेवक या पदासाठी अर्ज हा ऑनलाइन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2023 आहे.
  • तारखे नंतर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अधिक माहिती साठी कृपया दिलेली पीडीएफ पहा.

TISS भरती पीडीएफ जाहिरात खालील लिंक वर क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा


टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा इतिहास

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) ची स्थापना 1936 मध्ये सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क म्हणून करण्यात आली. 1944 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस असे नामकरण करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोग कायदा (UGC), 1956 च्या कलम 3 नुसार विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा 1964 हे वर्ष संस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वाची खूण होती.
त्याच्या स्थापनेपासून, TISS ची दृष्टी उच्च शिक्षणातील उत्कृष्टतेची संस्था आहे जी ज्ञानाच्या विकास आणि वापराद्वारे बदलत्या सामाजिक वास्तवांना सतत प्रतिसाद देते, लोक-केंद्रित, पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत आणि न्याय्य समाज निर्माण करण्याच्या दिशेने. सर्वांसाठी सन्मान, समानता, सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांचे रक्षण करते.


भरती बद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वर दिलेली लिंक करून पीडीएफ जाहिरात वाचा आणि इतर मित्रांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती मिळेल,नियमित सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी Marathivacancy.com या वेबसाइट ल भेट द्या तसेच लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या लिंक वरुन व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

सूचना : Marathivacancy.com हे नोकरी विषयक पोर्टल असून, आम्ही तुम्हाला सरकारी व खाजगी नोकरीचे सर्व अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक नोकरीचे सविस्तर माहिती सोबत अपडेट तुम्हाला यांच्या पोर्टल वर मिळेल. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनमान, परीक्षा फी, आणि नोकरीचे ठिकाण व नोकरीची अधिकृत जाहिरात ही सर्व माहिती आम्ही दिलेली आहे.आमचा उद्देश एकच आहे महाराष्ट्रातील सर्व बेरोजगारांना रोजगार मिळवा आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन होण्यासाठी खालील दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा. TISS Mumbai Recruitment 2023 येथे समाजसेवक पदांची भरती


महाराष्ट्रातील सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीच्या जाहिराती सविस्तर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा. आणि व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

हे देखील वाचा


शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद, महत्वाची जाहिरात असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील नोकरी साठी प्रयत्न करता येतील.