टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत विविध पदांची जाहीर झाली आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरात तुम्ही वाचू शकता. TISS Recruitment 2023 मुंबई मधील उमेदवारांना नोकरीची नवीन संधी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
खालील लेखात पदांची संख्या, पदांची माहिती, शैक्षणिक व इतर आवश्यक पात्रता, प्रति महिना पगार, फी, अर्ज करण्याचा ईमेल, नोकरी स्थळ व इतर सर्व महत्वाची माहिती सविस्तर दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचावी TISS Mumbai bharti 2023TISS Mumbai bharti 2023. सविस्तर जाहिरात व माहिती वाचूनच अर्ज प्रक्रिया करा. याची नोंद सर उमेदवारांनी घ्यावी.
marathivacancy.com ही नोकरी जाहिरातीचे सविस्तर अपडेट देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर नवनवीन नोकरी जाहिरातीचे सविस्तर नियमित अपडेट दिले जातात. वन विभाग भरती, सी आर पि एफ भरती, पोलिस भरती, नगरपरिषद भरती, जिल्हा परिषद भरती, महानगर पालिका भरती, आरोग्य विभाग भरती, आर्मी – अग्निवीर भरती, एन आय ए (NIA) भरती, रेल्वे भरती, मंत्रालय भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती, अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती या प्रकारच्या इतर सर्व विभागच्या जाहिराती तुम्हाला या वेबसाइट वर सविस्तर मिळतील. दिलेली जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे इतरांना सुद्धा शेअर करा. माहिती शेअर करण्यासाठी लेखाच्या वरील आणि खालील बाजूस दिलेल्या पर्यायचा वापर करा.
टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस
पदांची संख्या : 6 पदे
पदांची माहिती :
पदाचे नाव | पदाची संख्या |
---|---|
रिसर्च असोसिएट – 1 (Reasearch Associate-I) | 01 |
कार्यक्रम समन्वयक (Program Coordinator) | 01 |
सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) | 04 |
शैक्षणिक व इतर पात्रता (Educationa And Other Qualification) :
पद | पात्रता |
---|---|
रिसर्च असोसिएट – 1 | पी एच डी/एम डी/एम एस/एम डी एस किंवा समतुल्य पदवी किंवा तीन वर्षे संशोधन, अध्यापन आणि डिझाईन आणि विकास मास्टर्स डिग्री नंतरचा किमान एक संशोधन पेपर उद्धरण अनुक्रमीत जर्नल अनुभव. समाजशास्त्र पी एच डी/मानवशास्त्र/महामारी विज्ञान/सामाजिक कार्य/वैद्यकीय सामाजिक कार्य मध्ये पदव्युत्तर पदवी |
कार्यक्रम समन्वयक | 1. कमीत कमी 2 वर्षसह मानसशास्त्रात पदव्युत्तर / एम फील पदवी पूर्ण असावी संशोधन / क्षेत्रीय कृती प्रकल्प अनुभव 2. शाळा / किशोरवयीन मानसिक आरोग्य उपक्रमांसह काम करण्याचा पूर्वीचा अनुभव 3. संघ किंवा प्रमुख कार्यक्रम व्यवस्थापित करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेले उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल. 3. इंग्रजी मध्ये चांगले लेखन आणि संवाद कौशल्य असणे 4. दस्त ऐवजीकरण, डेटाच्या उद्देशाने संगणक वापरण्यात प्राविण्य असणे आवश्यक आहे. 5. प्रशिक्षणासाठी व्हरचुयल प्लॅटफॉर्म चे विश्लेषण आणि वापर 6. संशोधन विश्लेषण आणि लेखनात संबंधित तज्ञ असणे. |
सामाजिक कार्यकर्ता | 1. केंद्रीय मान्यता असलेल्या विद्यापीठातून सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी (सामाजिक कार्यात एम ए/एम एस डबल्यु ) एक वर्ष संबंधित कामात अनुभव असलेले किंवा मानसशास्त्र किंवा समजशास्त्रात पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 2. 22-50 वर्ष वयोगट 3. स्थानिक भाषेत प्राविण्य 4. वाटप केलेल्या जिल्ह्यात नियमितपणे प्रवास करण्याची इच्छा, आसाम मध्ये आणि कार्यक्रमाच्या गरजे नुसार अधून मधून इतर राज्यांमध्ये प्रवास करण्याची इच्छा 5. इंग्रजीचे कार्य ज्ञान आणि संगणक आणि इंटरनेट वापराचे पुरेसे ज्ञान |
कृपया दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा
TISS Recruitment 2023
पगार (Pay Scale):
- पद 1 साठी : 47,000 प्रती महिना
- पद 2 साठी : 63,000 प्रती महिना
- पद 3 साठी : 28,000 प्रती महिना
नोकरी स्थळ (Job Place) :
मुंबई आणि आसाम
फी (FEE) : नाही
अर्ज करण्याची पद्धत (Application process) :
अर्ज ऑनलाइन ई-मेल द्वारे करायचा आहे. ईमेल खालील प्रमाणे
- पद 1 साठी ईमेल : icmrcovidproject2022@gmail.com
- पद 2 साठी ईमेल : simha.tiss.2022@gmail.com
- पद 3 साठी ईमेल : assam.spcell@tiss.edu
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date to Apply) :
- पद 1 आणि 2 साठी :- 2 ऑगस्ट 2023
- पद 3 साठी :- 3 ऑगस्ट 2023
हे देखील वाचा
नगर परिषद प्रशासन संचालनालय भरती सविस्तर माहिती वाचा 20 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख
TISS Recruitment 2023 महत्वाचे मुद्दे (Important Notes) :
- अर्ज प्रक्रिया ईमेल पद्धतीने करायची आहे.
- निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट व 3 ऑगस्ट 2023 आहे. सर्व अधिकृत जाहिरात वाचा.
- या भरती प्रक्रिये साठी कुठलीही फी नाही.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ वाचा.
- application prcoess in online through E-mail
- Selection process wil be done by Interview
- last date to apply is 2 & 3 August 2023. please Read full Advertise
- NO Application fess for this recrutiment.
- For more Detailed Information Read Given Official advertise.
महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जाहिरात अपडेट त्वरित मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या ग्रुप ला सहभागी व्हा.
महत्वाच्या लिंक Important Links :
- अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा
- अधिकृत जाहिरात :
1. जाहिरात नं 1 : वाचण्यासाठी क्लिक करा
2. जाहिरात नं 2 : वाचण्यासाठी क्लिक करा
3. जाहिरात नं 3 : वाचण्यासाठी क्लिक करा
रिसर्च असोसिएट पदासाठी नियम व अटी / Terms and Conditions For Reasearch associate – I post :
- Qualifications should be from recognized Institutions/Universities only.
- Experience certificate (if applicable) should clearly state the nature of work during the period of employment. Expereince in the relevant discipline/ field should be from a reputed institution / organization recognized by the relevant authority.
- Candidates employed in govt. Service / semi govt / automomous bodies of state/ central govt. should submit a ” no objection certificate” from their employer at the time of submission of the application form, failing which they will not be allowed to appear for walk-in-interview / personal discussions.
- For More information Read Full advertise
marathivacancy.com is a wesbite providing detailed job updates. detailed regular updates of new job advertisements are provided on this website. Forest department recruitment, CRPF Recruitment, Police Recruitment, Municipal Corporation Recruitment, Health Department recruitment, Army-Agnivir Recruitment, NIA Recruitment, Railway recruitment, MInistry recruitment, Staff Selection Commision recruitment, Anganwadi Sevika – Assistant Recruitment You will find detailed advetisements of all other departments on this website.