UMED MSRLM Recruitment 2023, MSRLM Bharti 2023

उमेद – (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत आमगाव, देवरी, गोंदिया तालुक्यातील प्रभाग स्तरावर संसाधन व्यक्तीची निवड करायची आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. UMED MSRLM Recruitment 2023

जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करताना चुकीची माहिती आणि अर्धवट माहिती सादर केली जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक वाचून घ्या.MSRLM Bharti 2023

Eligible Candidates should apply as mentioned in the advertisement. Care should be taken to ensure that wrong information and partial information are not presented while presenting the application. Read below information and advertisement carefully before applying. MSRLM Recruitment 2023


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान भरती 2023

एकूण पदे : 12 पदे

पदांची नावे :

 1. IFC Block Anchor
 2. Senior CRP वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ति

शैक्षणिक पात्रता :

 1. पद 1 साठी :
  किमान कृषि व कृषि संलग्न पदवी Bachelor of science in Agriculture OR Bachelor of Science in Horticulture OR B.Tech in Agriculture OR Bachelor of Science in Fishery, Bachelor of science in forestry, bachelor of Veterinary Science & Bachelor of Science in Animal Husbandry, bachelor of Buisness Administration
 2. पद 2 साठी :
  फक्त 12 वी पास

अधिक माहिती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

UMED MSRLM Recruitment 2023

वय मर्यादा : 43 वर्ष पर्यंत

नोकरी स्थळ : गोंदिया

या पदाच्या अर्जासाठी कुठलीही फी नाही

अर्ज पद्धत : ऑफलाइन

ऑफलाइन अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :

जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिक्षाध्य प्रशासकीय इमारत तिसरा मजला, पतंगा मैदान गोंदिया, आमगाव रोड, जिल्हा – गोंदिया पिन – 441601

अर्ज पाठवण्याची शेवट मुदत : 26 सप्टें. 2023


ही देखील वाचा

आय डी बी आय बँकेत 600 पदांची भरती सुरू, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा

केंद्रीय प्रदूषण मंडळ येते 60,000 ते 1 लाख पगार असणारी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा


How to Apply For MSRLM अर्ज करण्याच्या सूचना :

 1. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन आहे
 2. अर्जाचा नमूना जाहिराती मध्ये दिलेला आहे.
 3. 26 सप्टेंबर 2023 च्या अगोदर अर्ज सादर करावा
 4. या भरतीसाठी कुठली ही फी आकारलेली नाही
 5. आवश्यक ती माहिती अचूक भरून अर्ज बरोबर पत्त्यावर पाठवा
 6. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा

UMED MSRLM Recruitment 2023 Important Links : महत्वाच्या लिंक :

अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा

रोजच्या नवनवीन नोकरीच्या सर्व जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

Whatsapp Group