UPSC Last-Date to Apply 2024, UPSC Bharti 2024 Apply Online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

union public service commision recruitment 2024, केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत नवीन पद भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. एकूण 120 पदांसाठी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. UPSC Last-Date to Apply 2024

सदर नोकरीची जाहिराती ही महत्वाची आहे त्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. या भरतीच्या सविस्तर अपडेट साठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


UPSC Last-Date to Apply 2024, UPSC Bharti 2024 Apply Online

union public service commision recruitment 2024

एकूण पदे : 120 जागा

पदांची नावे :

  1. असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स
  2. सायंटिस्ट बी – फिजिकल – सिविल
  3. एडमिन ऑफिसर
  4. सायंटिस्ट ब
  5. सायंटिस्ट ब – एनवायरनमेंटल सायन्स
  6. स्पेशलिस्ट ग्रेड – 3
  7. इंजिनिअर आणि शिप सर्वेअर कम डेप्युटी डायरेक्टर
  8. जनरल टेक्निकल

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 35-45 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 25 /- रु
  2. एस सी / एस टी / पी एच / महिला : कुठलीही फी नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन


इतर जाहिराती पहा

10 वी पास ला नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी, लगेच अर्ज करण्यासाठी क्लिक करा

सेंट्रल बँक मध्ये नवीन 3000 पदांची मेगा भरती, जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा


UPSC Last-Date to Apply 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 29 फेब्रुवारी 2024

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा