Van rakshak Bharti 2023 वनविभाग मेगा भरती 2023

Vanrakshak Bharti 2023

Van rakshak Bharti 2023

Vanrakshak Vibhag recently announced a recruitment drive for the year 2023, creating a total of 2224 vacancies for various positions. Applications can be successfully filled out and submitted from the comfort of their homes because the entire application process is conducted online. Application deadline is June 10, 2023.

वनविभाग अंतर्गत वनरक्षक व सर्वेक्षक ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे. वन विभागाने दिलेल्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जाहीर केल्या भरतीची जाहिरात खालील लेखात दिली आहे. ऑनलाइन अर्जाची फी ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जाईल इतर कुठल्याही पद्धतीने भरलेली फी ग्राह्य धरली जाणार नाही.

खालील वन विभागाची सविस्तर माहिती इतराना देखील शेअर कर जेणेकरून भरती जाहिरात सर्वांपर्यंत पोहोचेल

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीखऑनलाइन अर्ज करण्याची शेवट तारीख
10 जून 202330 जून 2023

पदांची माहिती : पदसंख्या

पदाचे नावपद संख्या
सर्वेक्षक ( गट-क) Surveyor86
वनरक्षक (गट-क) Forest Guard2138

Van rakshak Bharti 2023 शैक्षणिक पात्रता :

सर्वेक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा 12 वी पास असावा.
  • मान्यता असलेल्या संस्थेतून सर्वेक्षक प्रशिक्षण अभ्यास प्रमाणपत्र मिळवलेले असावे.
  • शेवटच्या तारखे अगोदर/ तारखेपर्यंत पात्रता पूर्ण केलेली असावी.
  • मराठी भाषा लिहिता,बोलता, वाचता येणे गरजेचे आहे.

वनरक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार विज्ञान/गणित/भूगोल अथवा अर्थशास्त्र यातील कमीत कमी एका विषयातून 12 वी पास असावा.
  • अनुसूचित जमाती मधील उमेदवाराने 10 वी पास केलेली असल्यास तो उमेदवार अर्ज करण्यास पात्र असेल.
  • माजी सैनिक असल्यास 10 वी पास झालेला उमेदवार असल्यास तो अर्ज करण्यास पात्र असेल.
  • नक्षल हल्ल्यात मरण झालेल्या किंवा जखमी वन खबरे व वन कामगार यांच्या पाल्यांना 10 वी पास असल्यास अर्ज करता येईल.
    (टीप : यासाठी पाल्यांना शासकीय वैद्यकीय अधिकरी व त्या कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र विचारात घेण्यात येईल.)
  • मराठी भाषा बोलण्यास, लिहिण्यास, वाचण्यास, जमली पाहिजे.
  • शेवटच्या तारखे पर्यंत पात्रता मिळवणे गरजेचे आहे.

अधिकृत जाहिरात लेखाच्या शेवटी दिलेली आहे


Vanrakshak Bharti 2023 पगार संबंधी माहिती

पदाचे नावपगार
सर्वेक्षक ( Surveyor )S- 8 25,500 ते 81100 रुपये
अधिक महागाई भत्ता व इतर दे भत्ते नियमाप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार
वन रक्षक ( Forest Guard )S- 8 21,700 ते 69,100 रुपये
अधिक महागाई भत्ता व इतर दे भत्ते नियमाप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार

Van rakshak Bharti 2023 वयाची अट

प्रवर्गसर्वेक्षक वय मर्यादावनरक्षक वय मर्यादा
अमागास18 ते 4018 ते 27
मागासवर्गीय / अनाथ / आ. दु . घ .18 ते 4518 ते 32
अमागास

प्राविण्य असलेला खेळाडू :

मागासवर्गीय / अनाथ / आ. दु . घ
18 ते 45



18 ते 45
18 ते 32



18 ते 32
अमागास

माजी सैनिक :

मागासवर्गीय / अनाथ / आ. दु . घ
18 ते 40 + सैनिक सेवा कालावधी + 3


18 ते 45 + सैनिक सेवा कालावधी + 3
18 ते 27 + सैनिक सेवा कालावधी + 3


18 ते 32 + सैनिक सेवा कालावधी + 3
दिव्यांग18 ते 45—( वनरक्षक मध्ये दिव्यांग येत नाहीत )
प्रकल्प ग्रस्त18 ते 4518 ते 45
भूकंप ग्रस्त18 ते 4518 ते 45
पदवी असलेला अंशकालीन कामगार18 ते 5518 ते 55
रोजणे काम करणारा मजूर18 ते 5518 ते 55

भरतीसाठी फी : सर्वेक्षक आणि वनरक्षक दोन्ही पदासाठी

  1. अमागास : 1000/- रुपये
  2. मागासवर्गीय/अनाथ/आ . दु . घ : 900/- रुपये

माजी सैनिक असलेल्या उमेदवारांना शासन निर्णय आर टी ए 1079/0/482/XVI-A, 3/7 1980 प्रमाणे फी मध्ये सूट दिलेली आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

हे देखील वाचा : – वनविभाग स्टेनोग्राफर भरती 2023 वाचण्यासाठी क्लिक करा

अर्ज करण्यासाठी महत्वाची माहिती

  1. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीनेच करायचं आहे.
  2. उमेदवार एकाच एकाच पदासाठी अर्ज करू शकतात.
  3. ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कुठल्या पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
  4. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेत स्थळाचा वापर करा.
  5. इतर सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

ऑनलाइन परीक्षा 120 गुणांची घेण्यात येईल एकूण 60 प्रश्न असतील. परीक्षा टी सी एस (TCS) मार्फत घेण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षेत पूढील विषयानुसार मार्क मिळतील

  1. मराठी : 30 मार्क
  2. इंग्रजी : 30 मार्क
  3. सामान्य ज्ञान : 30 मार्क
  4. बौद्धिक चाचणी : 30 मार्क

महत्वाची माहिती :

  1. ऑनलाइन परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाईल. जय पदासाठी अर्ज केला आहे त्याच पदासाठी उमेदवाराचा विचार करण्यात येईल.
  2. ऑनलाइन परीक्षे मध्ये कमीत कमी 45% मार्क मिळवणे गरजेचे आहे. त्यापेक्षा कमी मार्क असल्यास उमेदवार भरती प्रक्रिये मधून बाहेर पडेल.
  3. परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असेल.

महत्वाच्या सूचना

  1. निवड करताना कुठल्याही स्तरावर अपात्र ठरलेल्या उमेदवारास कुठलीही लेखी सूचना दिली जाणार नाही किंवा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  2. उमेदवाराने कुठलाही वशिला किंवा गैरप्रकार केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  3. भरतीस गैरहजर राहिल्यास तो उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल.
  4. कागद पत्र पडताळणी च्या दिवशी मूळ प्रमाणपत्र व कागदपत्र सादर न केल्यास उमेदवारास अपात्र करण्यात येईल.
  5. अर्ज भरताना दिलेला मोबाइल नंबर व ई – मेल भरती होईपर्यंत बदलू नये.
  6. ऑनलाइन अर्ज भरताना दिलेली अधिकृत जाहिरात संपूर्ण लक्षपूर्वक वाचूनच अर्ज भरावा

शारीरिक पात्रता :

वनरक्षक ( Forest Guard ) या पदासाठी शारीरिक पात्रता : आवश्यक शारीरिक पात्रता नसल्यास भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.

  1. पुरुष उमेदवार : 5 किमी धावणे : 80 मार्क
  2. महिला उमेदवार : 3 किमी धावणे : 80 गुण
  1. सर्व कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजणी व धावणे हे एकाच दिवशी घेण्यात येईल.
  2. कागदपत्र, शारीरिक मापे आणि धावणे यात बाद ठरलेल्या उमेदवारांची यादी मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक) / वणसंरक्षक किंवा अध्यक्ष , प्रादेशिक निवड समिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करतील.

पदअधिकृत जाहिरात
सर्वेक्षक ( surveyor )जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
वनरक्षक ( Forest Guard )जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा आणि मिळवा सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट तुमच्या मोबईलवर

WhatsApp group

खालील शेअर बटन चा वापर करून इतरांना शेअर करा

Leave a comment