Vasai-Vikas Sahakari Bank Recruitment 2023-वसई येथे बँकेची नोकरी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Vasai-Vikas Sahakari Bank Recruitment 2023

वसई विकास सहकारी बँकेच्या अंतर्गत काही नवीन पदांची भरती करण्यात येत आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे. या बँकेच्या अंतर्गत नेटवर्क अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, ट्रेझरी डिलर, मुख्य अनुपालन अधिकारी या पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. Vasai-Vikas Sahakari Bank Recruitment

पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी शेवटची मुदत 19 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. Vasai-Vikas Sahakari Bank Recruitment 2023

सदर दिलेल्या माहिती माहिती मध्ये पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, अर्ज पाठवण्याचा पत्ता, अर्ज ऑनलाइन करण्यासाठी ई-मेल, वय मर्यादा, अधिकृत जाहिरात लिंक, अधिकृत संकेतस्थळ लिंक, इतर सर्व आवश्यक माहिती दिलेली आहे. सविस्तर माहिती वाचा व मगच अर्ज प्रक्रिया करा.


वसई विकास सहकारी बँक भरती 2023

एकूण पदे : 7

पदे : नेटवर्क अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, ट्रेझरी डिलर, मुख्य अनुपालन अधिकारी

पदांची संख्या :

पदेपदांची संख्या
नेटवर्क अभियंता2 पदे
सॉफ्टवेअर अभियंता2 पदे
ट्रेझरी डिलर2 पदे
मुख्य अनुपालन अधिकारी1 पदे

शैक्षणिक पात्रता :

पदपात्रता
नेटवर्क अभियंताबी ई / इंजिनिअरिंग डिप्लोमा / बी एस सी / एम एस सी / एम सी ए / सी सी एन ए किंवा सी सी एन पी
सॉफ्टवेअर अभियंताकॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर मध्ये बी ई
ट्रेझरी डिलरग्रॅजुएट / पोस्ट ग्रॅजुएट / ट्रेझरी किंवा रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा
मुख्य अनुपालन अधिकारीग्रॅजुएट / पोस्ट ग्रॅजुएट, सी ए / बँकिंग मध्ये सी ए आय आय बी / एल एल एम असल्यास प्राधान्य

कृपया दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

पगार : पगार बँकेच्या नियमानुसार असेल

वय मर्यादा : 45 वर्ष ते 50 वर्ष

नोकरी स्थळ : वसई , जिल्हा – पालघर , महाराष्ट्र

फी : नाही

अर्ज पद्धत : ऑफलाइन / ऑनलाइन ई-मेल

ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा पत्ता :

कार्यवाहक महाव्यवस्थापक, वसई विकास सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय – चिमाजी आप्पा मैदानासमोर वसई डेपो जवळ, वसई (प) पालघर जिल्हा 401201

ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करण्यासाठी ई-मेल :

hrd@vasaivikasbank.co.in

अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत :

19 ऑगस्ट 2023 पर्यंत

Vasai-Vikas Sahakari Bank Recruitment 2023 अर्ज कसा करावा :

  1. जाहीर केलेल्या पदांसाठी अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाइन ई मेल द्वारे करायचा आहे.
  2. पदांची निवड प्रक्रिया मुलाखत घेऊन पार पाडली जाईल.
  3. अर्ज करण्यासाठी कुठलीही फी नाही.
  4. अर्धवट माहितीचा अर्ज सादर करू नये.
  5. 19 ऑगस्ट 2023 या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करावेत.
  6. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी क्लिक करा

हे देखील वाचा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, 23 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख, माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी क्लिक करा


Vasai-Vikas Sahakari Bank Recruitment 2023

Total Posts : 7

Posts : Network Engineer, Softwere Engineer, Treasury Dealer, Chief Compliance Officer

Number of Posts :

PostNumber Of Posts
Network Engineer2 Post
Softwere Engineer 2 Post
Treasury Dealer2 Post
Chief Compliance Officer1 Post

Vasai-Vikas Sahakari Bank Recruitment Educational Qualification :

PostsQualification
Network EngineerBE / Engineering Diploma / BSC / MSC / MCA / CCNP
Softwere EngineerComputer Science / Computer Softwere / Enginnering / BE in Computer
Treasury DealerGraduate / Post Graduate / Treasury OR Risk Management Diploma
Chief Compliance Officer
Graduate / Post Graduate, CA / Preference will be given to CA/CAIIB/LLM in Banking

How To Apply Vasao Sahkari Bank Recruitment 2023 :

  1. Application for the advertised posts is to be done offline or online through e-mail
  2. The selection process for the posts will be conducted through interview
  3. There is no application fee
  4. Do not Submit application form with partial information.
  5. Application should be submitted before 19 August 2023
  6. Read the official advertisement for more detailed information.

महाराष्ट्रातील सर्व नोकरीच्या जाहिरातींचे अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

WhatsApp group

Leave a comment