विहीरीसाठी अनुदान मिळेल मिळणार चार लाख रुपये. आज आपण विहीरीच्या अनुदान योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. या अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. अनुदान मिळवण्यासाठी काय प्रक्रिया आहे, कोणती कागदपत्रे लागतील अनुदानाची उद्दिष्टे या बद्दल सर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Vihir Anudan Yojna Maharashtra 2023
खाली दिलेली माहिती महराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवसाठी गरजेची आहे म्हणून ही माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2023, विहीर अनुदान योजना ऑनलाइन अर्ज, नवीन विहीर अनुदान योजना 2023.
सर्व सरकारी योजना आणि नवीन नोकरी जाहिरातींचे अपडेट नियमित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.
Vihir Anudan Yojna Maharashtra 2023
राज्य सरकार तर्फे आर्थिक परिस्थितीने गरीब असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक विकासासाठी तसेच सामाजिक विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. तसेच या वेळी शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान योजना 2023 सरकार तर्फे देण्यात आली आहे.
नवीन विहीर अनुदान योजना 2023
महाराष्ट्रातील बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पैशाअभावी विहीर खोदण्याचे काम अपूर्ण ठेवावे लागते. म्हणून राज्य शासनाच्या या अनुदान गरीब योजनेमार्फत गरीब शेतकऱ्यांसाठी स्वतची विहीर तयार करण्यासाठी विहीर अनुदान योजना महाराष्ट्र सुरू केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी शेती असूनही पिकासाठी पाण्याची सोय नसते.
पावसाच्या पनेवर अवलंबून राहावे लागते. इतर काळात पिकांना पाण्याची सोय नसल्याने नाईलाजाने शेतजमीनी मोकळ्या ठेवाव्या लागतात परिणामी कर्ज वाढ होऊन आत्महत्या सारख्या घटना घडतात. यांना आला घालण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरेल. vihir anudan yojana 2023 maharashtra.
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 माहिती
योजना विभाग : कृषि विभाग
अनुदान : 4 लाख रुपये
लाभार्थी : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
अर्ज पद्धत : ऑनलाइन
माझी कन्या भाग्यश्री योजना सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
योजनेची उद्दिष्टे
- शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिति सुधारणे
- या योजनेला मागेल त्याला विहीर असे देखील बोलले जाते.
- या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे. जेणेकरून घरबसल्या शेतकरी अर्ज भरू शकतात.
- शेतकरी आत्महत्या नाहीसे करणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे
Vihir Anudan Yojna Maharashtra 2023
अधिक सविस्तर माहिती साठी क्लिक करा
- NTPC Vacancy 2025, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती 2025
- Indian Oil Bharti 2025 Last Date, इंडियन ऑइल भरती 2025
- SECL Bharti 2025, Coalfield Vacancy 2025 Last Date to Apply
- CADC Bharti 2025, प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2025 Online Apply
- Bharat Electronics Recruitment 2025, भारत इलेक्ट्रॉनिक्स भरती 2025