NLC New Recruitment 2023, NLC GET recruitment 2023

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून त्या मध्ये सांगितल्या प्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ग्रॅजुएट एक्झिक्युटिव ट्रेनी या पदासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. NLC New Recruitment 2023

दिलेली जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची आहे. तुमच्या आस पास च्या पात्र असलेल्या उमेदवारांना ही जाहिरात नक्की शेअर करा. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. NLC GET recruitment 2023, NLC Bharti 2023,


नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023

एकूण पदे : 295 पदे

पद : ग्रॅजुएट एक्झिक्युटिव ट्रेनी ( पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी )

  1. मेकॅनिकल : 120 पदे
  2. इलेक्ट्रिकल : 109 पदे
  3. सिव्हिल : 28 पदे
  4. माइनिंग : 17 पदे
  5. कॉम्प्युटर : 21 पदे

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो पहा

NLC New Recruitment 2024 , NLC GET recruitment 2023
NLC New Recruitment 2023, NLC GET recruitment 2024

पगार : 50,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 30 वर्षपर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 854 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / Exsm : 354 /- ru

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज भरण्याची मुदत : 21 डिसें. 2023


हे देखील वाचा

भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती 2023, क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा

मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये 10 वी पास साठी नोकरीची संधी, सविस्तर माहीती साठी लगेच क्लिक करा


NLC New Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा अर्ज 22 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होतील.

https://marathivacancy.com/ या वेबसाइट वर नियमित सर्व नोकरीच्या सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील जाहिराती चे अपडेट मिळतील. सर्व नोकर भरतीचे अपडेट रोजच्या रोज पाहण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच येथे देण्यात येणाऱ्या सर्व जाहिरातींचे अपडेट त्वरित तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि इतराना सुद्धा आमच्या नोकरी जाहिरातीचा ग्रुप शेअर करा.