Washim Kotwal Bharti 2023 – Malegaon Kotwal Bharti 2023

Washim Kotwal Bharti 2023

मालेगाव कोतवाल भरती 2023, वाशिम कोतवाल भरती 2023, Malegaon Bharti 2023 Kotwal Recruitment Malegaon 2023.

मालेगाव तालुका जिल्हा वाशिम अंतर्गत कोतवाल पदांच्या 14 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा.Washim Kotwal Bharti 2023 सर्व नोकरीच्या जाहिरातींसाठी आजचा आमचा व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा, जॉइन करण्याची लिंक खालील लेखात दिली. Join Our WhatsApp Group For Regular Job Updates.

https://marathivacancy.com/ is a job information portal. All government and private job updates in Maharashtra are given on this portal. Educational Qualification, Application method, selection process, documents, fee, salary, application instruction, link to apply, official advertisement and other necessary information are given in detail in each Advertisement article so that you get all the job information properly. To get regular updates of government and private jobs, join our WhatsApp group from the link given below. Also stay connected with our website https://marathivacancy.com/

https://marathivacancy.com/ ही नोकरी विषयक माहिती देणारे पोर्टल असून. या पोर्टल वर महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट दिले जाते. शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धत, निवड प्रक्रिया, कागदपत्रे,फी,पगार, अर्ज करण्याच्या सूचना, अर्ज करण्यासाठी लिंक, अधिकृत जाहिरात आणि इतर आवश्यक माहिती ही प्रत्येक जाहिरातीच्या लेखात सविस्तर दिली जाते जेणेकरून तुम्हाला नोकरीची सर्व माहिती व्यवस्थित मिळेल. सरकारी व खाजगी नोकरीचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून यांच्या व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा. तसेच आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट शी जोडून राहा.


मालेगाव कोतवाल भरती 2023 Malegaon Kotwal Bharti 2023

विषय : कोतवाल संवर्गातील आरक्षणानुसार रिक्त पदे भरण्याबाबत

एकूण(TOTAL POST) : 14 जागा

पद(POST) : कोतवाल

शैक्षणिक पात्रता(Educational Qualification) : 4 थी पास

नोकरी स्थळ(JOB PLACE) : मालेगाव जिल्हा वाशिम( Malegaon, DIST- Washim)

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता( ADDRESS FOR APPLICATION) :

तहसील कार्यालय मालेगाव जि वाशिम

पात्रता(QUALIFICATION) :

 1. कमीत कमी 4 थी पास
 2. 30 जून 2023 पर्यंत 18 वर्ष पेक्षा कमी व 40 वर्ष पेक्षा जास्त नसावा
 3. अर्जदार शारीरिक दृष्ट्या सुदृढ असायला हवा.
 4. प्रति महिना 15000 /- इतके मानधन असेल
 5. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.

व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन होण्यासाठीची लिंक आणि अधिकृत जाहिरात लिंक खाली दिलेली आहे

अर्ज करण्याची पद्धत (APPLICATION METHOD) :

 1. अर्ज विहित नमुन्यातील असेल हवा.
 2. नमुन्यातील अर्ज साठी अर्ज शुल्क 10 रुपये रोख द्यावे लागतील.
 3. अर्ज सादर करण्याच्या वेळी 10 रु कोर्ट स्टॅम्प लावणे बंधनकारक असेल.
 4. इतर माहिती साठी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.

अधिकृत संकेत स्थळ (Official Website) : https://washim.gov.in/ अधिक माहिती साठी या संकेतस्थळाला भेट द्या.

अर्ज करण्यासाठी कागदपत्र( DOCUMENTS FOR APPLICATION) :

 1. 4 थी पास गुणपत्रिका
 2. शाळा सोडल्याचा दाखल किंवा बोनफाईड
 3. साझ्या तील रहिवासी असण्याचा तलाठीचा दाखला
 4. आरक्षित पदासाठी जातीचे प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र
 5. लहान कुटुंब प्रमाणपत्र
 6. कोतवाल चे वारसदार असल्याचे तहसीलदार प्रमाणपत्र
 7. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा. अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे.

निवड प्रक्रिया(SELECTION PROCESS) :

 1. 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल
 2. वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न लेखी परीक्षेसाठी असतील.
 3. बहुपर्यायी स्वरूपाचे 50 प्रश्न असतील.
 4. लेखी परीक्षेत मिळवलेल्या गुणांनुसार निवडसूची करून पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल.

खुल्या प्रवर्गासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 500 रु व आरक्षित जागेसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराला 250 रु परीक्षा फी रोख रक्कम तहसील कार्यालय, मालेगाव, जिल्हा वाशिम येथे भरून अर्जाचा नमूना घ्यावा.

अर्ज नाकारला गेल्यास किंवा निवड न झाल्यास भरलेले शुल्क परत दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

Selection Process :

 1. A written test of 100 marks will be conducted.
 2. Objective type questions will be for written examination.
 3. There will be 50 questions of multiple choice format.
 4. Eligible candidates will be shortlisted based on the marks obtained in the written test.

500/- Rs for candidates applying for open category and 250/- Rs for candidates applying for reserved seat should pay the examination fee in cash at Tehsil office, Malegaon, District- Washim and collect the application sample.

Malegaon Kotwal Bharti 2023

मालेगाव कोतवाल भरती अर्ज कसा करायचा

 1. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. जाहिराती मध्ये दिलेली कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.
 3. अर्धवट माहितीचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
 4. अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.
 5. सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

How To Apply For Malegaon Kotwal Bharti

 1. Application is to be done in offline mode
 2. It is necessary to attach the documents given in the advertisement
 3. Application with partial information will not be entertained
 4. Apply after reading the official advertisement in detail.
 5. read the official advertisement for detailed information.

वाशिम जिल्ह्याबद्दल माहिती

Washim is situated in the eastern part of Vidarbha, with Akola to the north, Amravati to the north-east, Hingoli to the south, Buldhana to the west, and Yavatmal to the east. The main river in the district is the Panganga, which flows through the Risod tehsil and marks the boundary between Washim and Hingoli districts.

विदर्भाच्या पूर्वेला वाशीम वसलेले असून, उत्तरेला अकोला, ईशान्येला अमरावती, दक्षिणेला हिंगोली, पश्चिमेला बुलढाणा आणि पूर्वेला यवतमाळ आहे. जिल्ह्यातील मुख्य नदी पैनगंगा आहे, जी रिसोड तहसीलमधून वाहते आणि वाशीम आणि हिंगोली जिल्ह्यांमधील सीमा दर्शवते. पैनगंगेची महत्त्वाची उपनदी कास नदी शेलगाव राजगुरे गावापासून सुमारे 1 किमी अंतरावर उगम पावते. दुसरी महत्त्वाची नदी, अरुणावती, तिच्या उपनद्यांसह, तिचा उगम वाशिम तालुक्यात आहे आणि ती यवतमाळ जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यातून वाहते. याव्यतिरिक्त, काटेपुना नदी वाशिम जिल्ह्यातील डोंगराळ भागात उगम पावते, मालेगाव तहसीलमधून उत्तरेकडे वाहते आणि अकोला जिल्ह्यात प्रवेश करते.


WhatsApp group

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. खालील शेअर बटन चा वापर करून ही माहिती इतरांना देखील शेअर. महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे त्वरित अपडेट मिळवण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

Leave a comment