MPSC ASO Recruitment 2023 Assistant Section Officer

MPSC ASO Recruitment 2023

MPSC ASO Recruitment 2023

सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – 2023 MPSC ASO Recruitment 2023

मंत्रालय प्रशासकीय विभागातील लिपिक, लिपिक टंकलेखक, व टंकलेखक संवर्गातील कर्मचार्यांना सहाय्यक कसक्ष अधिकारी पदावर निवडीदवारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – 2023 फक्त मुंबई येथे संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने आयोजित करण्यात येईल.

https://marathivacancy.com/ ही नोकरी जाहिरात विषयी अपडेट देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइटवर महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे नियमित अपडेट दिले जातात. शैक्षणिक पात्रता, पद संख्या, अधिकृत जाहिरात,अधिकृत वेबसाइट,फी,पगार,अर्ज करण्याची पद्धत, अर्ज कसं करायचा, कागदपत्रे व इतर आवश्यक अपडेट प्रत्येक जाहिराती मध्ये सविस्तर दिले जातात. नियमित सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी https://marathivacancy.com/ या वेबसाइट शी जोडून राहा. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमचा व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

https://marathivacancy.com/ is an updated website about job advertisement. This website provides regular updates of all government and private jobs in Maharashtra. Educational qualification, Post number, official advertisement, official website, fee, salary, application method, how to apply, documents and other necessary updates are given in detail in each advertisement. stay connected with the website https://marathivacancy.com/ to get regular government and private job updates. Also join our WhatsApp group from the link given below.


MPSC ASO Recruitment 2023 Assistant Section Officer

पदे : एकूण 47

(नमूद पद संख्येत शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे)

पद नाव : सहायक कक्ष अधिकारी

परीक्षा : 16 सप्टेंबर 2023

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

पगार : एस – 14 38,600 ते 1,22,800

विषयतारीख
अर्ज सादर करण्याची तारीख19 जून 2023 ते 10 जुलै 2023
ऑनलाइन परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख10 जुलै 2023
एसबीआय मध्ये चलनाद्वारे परीक्षा फी भरण्यासाठी चलन घेण्याची तारीख12 जुलै 2023
चलन वापरुन परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख13 जुलै 2023 (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)

परीक्षा फी :

 1. अमागास : 719/- रु
 2. मागासवर्गीय/ आ. दु . घ/ अनाथ/ दिव्यांग : 449/- रु
 3. परीक्षा फी व्यतिरिक्त बँक चार्जेस व देय कर वेगळा असेल.
 4. परीक्षा फी नया परतावा असेल.

Assistant Section Officer पात्रता :

 • फक्त मंत्रालईन प्रशासकीय विभागाच्या आस्थापनेवरील कार्यरत लिपिक, लिपिक-टंकलेखक आणि टंकलेखक संवर्ग यातील नियमित सेवेची कमीत कमी पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र राहतील.
 • जाहिरातीस अनुसरून निश्चित असणाऱ्या अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेस लिपक,लिपक-टंकलेखक आणि टंकलेखक संवर्ग मधील कर्मचारी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
 • नियमित सेवेची वेळ खालील प्रमाणे ठरवण्यात येईल :
  1. आयोगतर्फे नामनिर्देश नुसार नेमणूक झालेले कर्मचारी :- गुणवत्तेप्रमाणे नियमित नियुक्ती तारखेपासून
  2. अनुकंपा तत्वावर नेमणूक झालेले :- नियुक्ती तारखेपासून
  3. पदोन्नत कर्मचारी : पदोन्नतीच्या तारखेपासून
 • अधिक माहीती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

निवडप्रक्रिया :-

 1. जाहिरातीत दिलेल्या पात्रता अटी कमीत कमी असून कमीत कमी अर्हता धरण केली असल्यास उमेदवार शिफारशी साठी पात्र असेल असे नाही.
 2. सेवा भरती ची पूर्ण प्रक्रिया सहाय्यक कक्ष अधिकारी नियम , 2018 सहाय्यक कक्ष अधिकारी गट-ब अराजपत्रित पदासाठी निवडीने नियुक्ती मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा नियम 2022 किंवा त्या नंतर शासनाकडून दरवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच आयोगाकडून सुधारणा करण्यात येणाऱ्या कार्य नियमावलीतील तरतूनदीनुसार राबवण्यात येईल.
 3. अधिक सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.
Selection Process :
 1. The eligibiltiy criteria given in the advertisement are minimum and the candidate will not be eligible for recommendation if the minimum qualification is met.
 2. The entire process of service recruitment will be carried out as per the provisions of the assistant room officer rules, 2018 for the post of assistant room officer group-B non – gazetted posts limited departmental competitive examination rules 2022 or as amended from time to time by the government as well as the provisions of the commission,s work rules.

ही देखील वाचा :-महाप्रित येथे कायदा अधिकारी (वकील) पदासाठी भरती


Assistant Section Officer अर्ज करण्याची पद्धत

 1. आयोगाच्या ऑनलाइन अर्ज करण्याच्या वेबसाइटवर नोंदणी केलेली नसल्यास नोंदणी करून घेणे आवश्यक.
 2. खाते तयार केलेले असेल तर अद्ययावत करणे
 3. दिलेल्या पद्धतीने आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे
 4. परीक्षा शुल्क सांगितलेल्या पद्धतीने भरणे
 5. अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात वाचा.
 6. अधिकृत वेबसाइट : https://mpsc.gov.in

Assistant Section Officer सामान्य माहिती / सूचना

 • अर्ज आयोगाच्या अधिकृत वेबसाइट द्वारे स्वीकारण्यात येतील.
 • अर्ज करण्यासाठी वेबसाइट :- https://mpsconline.gov.in
 • अर्ज करण्यासाठी सूचना https://mpsconline.gov.in आणि https://mpsc.gov.in या वेबसाइट वर आहेत
 • अर्ज भरल्यानंतर दिलेल्या मुदतीत परीक्षा शुल्क न भरल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
 • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा.

Assistant Section Officer प्रवेशपत्र :

 • परीक्षेसाठी ची प्रवेशपत्रे आयोगाच्या अधिकृत वेबसाइट वर घोषित केली जातील.
 • परीक्षेच्या आधी 7 दिवस प्रवेशपत्र जाहीर केले जाईल.
 • परीक्षेला जाताना प्रवेशपत्र सोबत घेऊन जाणे बंधन कारक आहे.
 • प्रवेशपत्र जाहीर केल्यानंतर नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरवर मेसेज करून कळवण्यात येईल.
 • परीक्षेच्या 3 दिवस अगोदर प्रवेशपत्र न मिळाल्यास अर्ज केलेल्या पुराव्यासह आयोगाला संपर्क साधावा.
 • अधिक सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.

Assistant Section Officer Admit Card :

 • Admit Cards for the exam will be decalred on the official website of the commision.
 • Admit card will be decalred 7 days before the exam.
 • It is mandatory to carry the admoit card with you while appearing for the exam.
 • After the announcement of the admit card, the registered mobile number will be notified by SMS.
 • In case of non-receipt of admit card 3 days prior to examination, cotact the commision with proof of application.
 • Read the official advertisement for more detailed information.

महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

शेवट पर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. महत्वाची माहिती असल्यामुळे सर्वांना शेअर करा. नियमित अपडेट मिळवण्यासाठी वरील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा. शेअर करण्यासाठी खालील शेअर बटन चा वापर करा.

Leave a comment