West-Central Railway Recruitment 2023, railway bharti 2024

Advertisement has been published for the recruitment process of new posts under West Central Railway. This recruitment process will be conducted for as many as 3015 posts. Eligible candidates should avail this opportunity. Of course you will also learn from this and it will help you to get job opportunities. West-Central Railway Recruitment 2023, railway recruitment 2024 apply online, railway bharti 2024 notification pdf.

पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धत करण्यात आलेली आहे. तब्बल 3015 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. नक्कीच तुम्हाला यातून शिकायला सुद्धा मिळेल आणि नोकरीची सुद्धा संधी मिळण्यास मदत होईल. नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा नोकरीच्या संधीचा फायदा घेता येईल.

या भरतीच्या पुढील येणार अपडेट साठी आणि नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी लगेच आमचा व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा. आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन होण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा. तसेच आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. West-Central Railway Recruitment 2023, maharashtra railway bharti 2023.


West-Central Railway Recruitment 2023, railway recruitment 2024 apply online, railway bharti 2024 notification pdf.

पश्चिम मध्य रेल्वे भरती 2023

एकूण पदे : 3015 पदे

पद : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी पास 50% मार्क सहित
  2. नमूद केलेल्या संबंधित ट्रेडचा आय टी आय

नोकरी स्थळ : पश्चिम – मध्य रेल्वे

वय मर्यादा : 15-24 वर्षपर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्षे शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्षे शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी : 136 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : 36 /- रु

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रणाली

अर्ज करण्याची मुदत : 14 जानेवारी 2024


हे देखील वाचा

सिडको मध्ये नवीन पदांची भरती लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा, 25 हजार पर्यंत मिळेल पगार


West-Central Railway Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा