Panvel MahanagarPalika Vacancy 2023-Panvel Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Panvel MahanagarPalika Vacancy 2023-Panvel Recruitment 2023

Marathivacancy.com is a detailed job advertisement website that offers a wide range of recruiting opportunities. The website has a variety of job advertisements. On this website, users can easily obtain updates on Airport recruiting, 10th and 12th Pass Recruitment, and other recruiting advertisements. Those interested in receiving frequent updates regarding job opportunities can join the WhatsApp group by clicking on the link given below.


पनवेल महानगर पालिकेच्या आस्थापनेतील गट-अ ते गट-ड या वर्गातील रिक्त पदे सरलसेवा पद्धतीने भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. Panvel MahanagarPalika Vacancy 2023

दिलेल्या जाहिराती मध्ये असणारी पदे प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशामन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निम वैद्यकीय सेवा, पशू वैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा या सेवेतील आहेत. म्हणूनच स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. एकूण 377 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. Panvel MahanagarPalika Vacancy 2023-Panvel Recruitment 2023

मदत केंद्र नं (Help Desk No) :- 9513253233 (वेळ – सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायं 6 पर्यंत)

मदत केंद्र नं (Help Desk No) :- 022-27458042 / 022-27458041 (वेळ – सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायं 6.15 पर्यंत)


पनवेल महानगरपालिका भरती 2023 Panvel MahanagarPalika Vacancy 2023

एकूण पदे : 377

पद नंपदाचे नावपदाची संख्या
1माता व बाल संगोपन अधिकारी, गट – अ1
2क्षयरोग अधिकारी, गट – अ1
3हिवताप अधिकारी, गट – अ1
4वैद्यकीय अधिकारी, गट – अ5
5पशू शल्य चिकिस्तक ( व्हेटर्नरि ऑफिसर), गट – अ1
6महापालिका उप सचिव, गट – ब1
7महिला व बालकल्याण अधिकारी, गट – ब1
8माहिती व जनसंपर्क अधिकारी, गट – ब1
9सहा. नगर रचनाकार, गट – ब2
10सांख्यिकी अधिकारी, गट – ब1
11उप मुख्य अग्निशामन अधिकारी, गट – ब1
12उप अग्निशामन केंद्र अधिकारी, गट – क4
13प्रमुख अग्निशामन विमोचक, गट – क8
14अग्निशामक, गट – क72
15चालक यंत्र चालक, गट – क31
16औषध निर्माता, गट – क1
17सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पि. एच.एन), गट – क2
18अधि. परिचारिका (जि. एन. एम), गट – क7
19परिचारिका (ए. एन. एम), गट – क25
20कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), गट – क7
21कनिष्ठ अभियंता (विद्युत), गट – क6
22कनिष्ठ अभियंता (संगणक), गट – क1
23कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट – क16
24कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्किंग), गट – क1
25सर्वेअर / भूमापक, गट – क4
26आरेखक (ड्राफ्टस्मन/स्थापत्य/तांत्रिक), गट – क3
27सहायक विधी अधिकारी, गट – क1
28कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, गट – क1
29सहायक क्रीडा अधिकारी, गट – क1
30सहायक ग्रंथपाल, गट – क1
31स्वच्छता निरीक्षक, गट – क8
32लघु लिपिक टंकलेखक, गट – क2
33लघु लेखक (निम्न श्रेणी ) (इंग्रजी/मराठी), गट – क1
34कनिष्ठ लिपिक (लेखा), गट – क5

41 पदांसाठी 377 जागा

35कनिष्ठ लिपिक (लेखा परीक्षण), गट – क3
36लिपिक टंकलेखक, गट – क118
37वाहनचालक (जड), गट – क10
38वाहनचालक (हलके), गट – क9
39व्हॉलमन / कि -पर, गट – क1
40उद्यान पर्यवेक्षक, गट – क4
41माळी, गट – ड8

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

पगार : पदानुसार वेगवेगळा आहे, 7 व्या वेतन आयोगानुसार

  1. 29200 ते 1,77,500 पर्यंत (सर्व पदांसाहित सांगितलं आहे, अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा)

वय मर्यादा :

  1. खुला वर्ग : 18 ते 38 वर्ष
  2. मागासवर्ग : 18 ते 43 वर्ष

नोकरी स्थळ : पनवेल, रायगड

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  1. गट – अ, गट – ब
  1. खुला प्रवर्ग :- 1000 /- रु
  2. राखीव प्रवर्ग :- 900 /- रु

2. गट -क

  1. खुला प्रवर्ग :- 800 /- रु
  2. राखीव प्रवर्ग :- 700 /- रु

3. गट – ड

  1. खुला प्रवर्ग :- 600 /- रु
  2. राखीव प्रवर्ग :- 500 /- रु

अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 जुलै 2023

भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2023

अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2023

प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख : परीक्षेच्या अगोदर 7 दिवस

ऑनलाइन परीक्षेची तारीख : पनवेल महानगर पालिकेच्या संकेतस्थळवर जाहीर करण्यात येईल

परीक्षेची तारीख, वेळ, केंद्र, प्रवेशपत्रात दिले जाईल. संभाव्य बदल संदर्भात नियमित पनवेल महानगर पालिकेच्या संकेतस्थळावर www.panvelcorporation.com माहिती दिली जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : www.panvelcorporation.com

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा


हे देखील वाचा

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 400 जागांसाठी भरती जाहीर

IBPS मध्ये 4045 पदांची मेगा भरती 21 जुलै शेवटची तारीख


विशेष सूचना :

  1. पनवेल महानगर पालिके ला सादर केलेली कागदपत्रे ही महानगर पालिकेच्या अभिलेखाचा भाग होतील व शासकीय नियमानुसार वापरण्यात येतील.
  2. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने कुठल्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न किंवा गैरमार्गाचा वापर केल्यास त्याला निवडीतून अपात्र केले जाईल.
  3. गैरमार्गाने नोकरी मिळवून देण्याची आश्वासने देणाऱ्यापासून सावध राहण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे.
  4. इतर सुचनांसाठी जाहिरात वाचा.

Marathivacancy.com ही एक तपशीलवार नोकरी जाहिरात वेबसाइट आहे जी भरतीच्या विस्तृत संधी देते. वेबसाइटवर विविध प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आहेत, ज्यात पोलीस भरती, सैन्य भरती, आरोग्य विभाग भरती, रुग्णालय भरती, शिक्षक भरती, कॉन्स्टेबल भरती, ड्रायव्हर भरती आणि खाजगी कंपन्यांमधील सर्व नोकऱ्यांची भरती यांचा समावेश आहे. यामध्ये कर्मचारी निवड आयोग (SSC) नोकरीच्या संधी, कायदेशीर अधिकारी भरती, रेल्वे भरती आणि सरकारी कार्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या इतर अनेक पदांचा समावेश आहे.

या वेबसाइटवर विमानतळ भरती, 10वी आणि 12वी उत्तीर्ण भरती आणि इतर भरती जाहिरातींचे अपडेट मिळवू शकतात. नोकरीच्या संधींबाबत वारंवार अपडेट्स प्राप्त करण्यास इच्छुक असलेले खालील व्हॉट्सअप लोगोवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात.

WhatsApp group

Leave a comment