IBPS Clerk Recruitment 2023-ibps Clerk Notification pdf 2023

IBPS Clerk Recruitment 2023

IBPS Clerk Recruitment 2023

IBPS लिपिक पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 1 जुलै पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे . IBPS भरती बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे ती वाचून घ्या.

https://marathivacancy.com/ ही एक सरकारी आणि खाजगी नोकरीची जाहिरात देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे नियमित अपडेट दिले जातात. प्रत्येक भरती बद्दल भरती स्वरूप,शैक्षणिक पात्रता , फी, पगार, अर्ज करण्याची पद्धत आणि लिंक, पद संख्या, पदांची इतर माहिती, वय मर्यादा, अर्ज कसा करावा आणि इतर आवश्यक त्या सुचनाची माहिती सविस्तर दिली जाते. नियमित अपडेट मिळवण्यासाठी यांच्या वेबसाइटशी जोडून राहा, तसेच खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.जेणेकरून तुम्हाला सर्व नोकरीच्या अपडेट त्वरित मिळतील.

ही माहिती नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे इतराना देखील शेअर करा. शेअर करण्यासाठी तुम्ही search बार मधून लिंक कॉपी करू शकता किंवा आम्ही लेखाच्या खालच्या आणि वरच्या बाजूला शेअर करण्यासाठी बटन स्वरूपात पर्याय दिलेले आहेत. लिंक बटन वर क्लिक करून तुम्ही लिंक कॉपी करू शकता आणि इतर बटन कहा वापर करून शेअर करू शकता

दिलेली माहीत व अधिकृत जाहिरात पी डी एफ सविस्तर वाचून च मग अर्ज प्रक्रिया करा. Clerk Notification pdf 2023


IBPS Clerk Recruitment 2023

IBPS लिपिक जाहिरात 2023

11 सार्वजनिक क्षेत्रातील बँका यात सहभागी आहे. संपूर्ण तपशील सहित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. IBPS परीक्षा 2 टप्प्यांमध्ये घेतली जाते प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षा खाली सविस्तर माहिती दिली आहे टी वाचून घ्या.

संस्था : IBPS बँकिंग कर्मचारी निवड संस्था

परीक्षा : आय बी पी एस लिपिक (क्लर्क) परीक्षा 2023

पद : लिपिक (कारकून)

सहभाग असलेल्या बँकांची संख्या : 11

पदांची संख्या : 4045

अर्ज पद्धत : ऑनलाइन

नोकरी स्थळ : राज्यानुसार असेल

निवड पद्धत : पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्राविण्य चाचणी (LPT)

शैक्षणीक् पात्रता : पदवीधर (सविस्तर खाली वाचा )

वय मर्यादा : 20 ते 28 वर्षे

फी :

 1. 175/- रु SC/ST/PWD साठी
 2. 850/- रु इतर सर्वांसाठी

भत्ता : महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, विशेष भत्ता, वाहतूक भत्ता

परीक्षेचे भाषा माध्यम : इंग्रजी व हिंदी

अधिकृत संकेतस्थळ : https://www.ibps.in/

अर्ज सुरू होण्याची तारीख : 1 जुलै 2023

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023


महाराष्ट्रातील नोकर जाहिराती त्वरित मिळवण्यासाठी खालील हिरव्या बटनवर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा


IBPS Clerk Recruitment 2023 लिपिक पदासाठी ऑनलाइन अर्ज 2023

पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. उमेदवार त्यांचे अर्ज 21 जुलै 2023 पर्यंत दाखल करू शकतात. अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज प्रक्रिया पूर्ण होत नाही. विनय फी अर्ज सबमिट झाल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी 527 लिपिक पदासाठी जागा आहेत.

लिपिक (IBPS) पदासाठी अर्ज फी

अर्ज फी सुद्धा ऑनलाइन अर्जासोबत ऑनलाइनच भरायची आहे.

SC/ST/PWD/ExSM175 /- रु + जी एस टी
इतर850 /- रु + जी एस टी

शैक्षणिक पात्रता :

 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवी
 2. पदवीधर असल्याचे प्रमाणपत्र असावे
 3. संगणक चालवणे आणि त्यावर काम करणे याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 4. संगणक काम/ भाषा/ डिप्लोमा आणि संगणक माहिती तंत्रज्ञान या बद्दल मान्यताप्राप्त कॉलेज किंवा संस्थेतून शिक्षण घेतलेले असावे.
 5. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा खाली दिलेली आहे.

लिपिक पदासाठी वयाची अट

 1. कमीत कमी वय : 20 वर्षे
 2. जास्तीत जास्त वय : 28 वर्षे

( क्लर्क ) लिपिक पदाचा पगार

जाहीर भरती मध्ये लिपिक पदासाठी पगार आणि भत्ता याची माहिती खालीलप्रमाणे, लिपिक पदासाठी मूल पगार 19,900 एवढा असेल. आणि लिपिक पदासाठी जे भत्ते आहेत त्यांची बेरीज करून लिपक पदासाठी चा पगार जास्तीत जास्त 19,900 ते 47,920 रु पर्यंत दिला जाऊ शकतो.


अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा


IBPS Clerk Recruitment 2023 काही महत्वाच्या सूचना

ऑनलाइन अर्ज भरताना खालील गोष्टींचा विचार करा

तुम्हाला आरामात काम करायचे असेल तर आपल्या महाराष्ट्रातच फॉर्म भरा. इतर राज्यात फॉर्म भरल्यास स्थानिक भाषेची प्राविण्यता गरजेची आहे.

LPT टेस्ट म्हणजे language proficiency test म्हणजे भाषा प्राविण्य चाचणी या चाचणी मध्ये पास न झाल्यामुळे अनेकणा नोकरी मिळवण्यात नाराजी पत्करावी लागली आहे म्हणून तुमच्या असलेल्या राज्यात आणि विभागात अर्ज करा. भाषेत प्राविण्य आहे तिथे अर्ज करा. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची भाषा लिहिण्याची आणि बोलण्याची माहिती असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 21 जुलै 2023

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक : अर्ज करण्यासाठी क्लिक करा


हे देखील वाचा Read This

 1. स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये अर्ज प्रक्रिया सुरू पात्रता फक्त : 10 वी पास
 2. कृषि विमा कंपनी लिमिटेड येथे भरती सुरू माहिती वाच्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील IBPS लिपिक पूर्व परीक्षा केंद्रे

 1. अमरावती
 2. छत्रपती संभाजीनगर ( जाहिरातीमध्ये औरंगाबाद आहे )
 3. जळगाव
 4. कोल्हापूर
 5. लातूर
 6. मुंबई/ठाणे/नवी मुंबई
 7. नागपूर
 8. नांदेड
 9. पुणे
 10. रत्नागिरी
 11. सोलापूर

महाराष्ट्रातील IBPS लिपिक मुख्य परीक्षा केंद्रे

 1. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
 2. मुंबई/ठाणे/नवी मुंबई
 3. नागपूर
 4. पुणे

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मोबाइल सर्वात अगोदर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

To get all govt. and private jobs advertisements in mahahrashtra on mobile. first click on belwo whatsapp image and join our whatsapp group.

WhatsApp group

IBPS ने कर्मिक निवड क्षेत्रात स्वत:ला देशातील एक प्रमुख संस्था म्हणून स्थापित केले आहे. संस्था निपक्ष पाती निवड सुनिश्चित करण्यासाठी. सतत विकसित होत असलेल्या आणि कृती संशोधनाच्या मजबूत परंपरेने समर्थित असलेल्या त्याच्या ठोस तत्वज्ञान वस्तुनिष्ठ पद्धतींसाठी ओळखली जाते. देशाच्या कोणत्याही भागातून क्षमता असलेल्या अर्जदारांना बांका आणि इतर संस्थांमध्ये निवड करणे आणि त्याद्वारे इच्छुक उमेदवारांच्या लोकसंख्येच्या सर्व स्तरांसाठी ही प्रक्रिया सर्व समावेशक आणि प्रवेश योग्य निवड करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

समावेशन, प्रवेश योग्यता आणि पारदर्शकता ही उद्दिष्टे सुनिश्चित करण्यासाठी संस्था तिच्या प्रक्रियांमध्ये सू सूत्रता आणण्यासाठी तिच्या प्रणाली आणि कार्यपद्धती सतत सुधारित करते. संस्था केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही कार्मिक निवडी मध्ये गुंतलेली व्यावसायिक संस्था म्हणून स्वतला प्रस्थापित करू इच्छिते.

Leave a comment