RITES Apprenticeship 2023, RITES Recruitment 2023 notification

रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. बी ई / बी टेक आणि आय टी आय पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर माहिती आणि जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. RITES Apprenticeship 2023.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

Recruitment process is being conducted for new posts under Rail India Technical and Economic Service Limited. There is a golden job opportunity for BE/B.Tech and ITI pass candidates. Eligible candidates have to complete the application process by reading the detailed information and advertisement.

सदर पदभरतीची आवश्यक असणारी सविस्तर माहीती खाली दिलेली आहे. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या या वेबसाइट ला नियमित भेट द्या तसेच, खाली दिलेल्या हिरव्या बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. जेणेकरून इतर नवनवीन नोकरीच्या जाहिरातींचे अपडेट देखील तुम्हाला रोजच्या रोज मिळतील.


रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड भरती 2023

RITES Apprenticeship 2023, RITES Recruitment 2023 notification

एकूण पदे : 2023

पदे :

  1. ग्रॅजुएट अप्रेंटिस
  2. डिप्लोमा अप्रेंटिस
  3. ट्रेड अप्रेंटिस आय टी आय पास

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

  1. इंजिनिअरिंग डिग्री ( बी ई / बी टेक ) चार वर्षाची पूर्ण वेळ डिग्री किंवा बी ए / बी बी ए / बी कॉम
  2. इंजिनिअरिंग डिप्लोमा, तीन वर्षाचा पूर्ण वेळ इंजिनिअरिंग डिप्लोमा
  3. आय टी आय पास पूर्ण वेळ
  4. सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : भारत

या भरतीच्या अर्ज प्रक्रियेसाठी कोणतीही फी नाही

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज सादर करण्याची मुदत : 20 डिसेंबर 2023


5793 पदांची जिल्हा न्यायालय विभागात मेगा भरती सुरू, सविस्तर माहीती साठी लगेच क्लिक करा

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 8283 पदांची मेगा भरती सविस्तर माहीटी साठी लगेच क्लिक करा


RITES Apprenticeship 2023 सूचना

  1. या भरती चा अर्ज करताना कोणतीही चूक करू नये.
  2. अर्धवट माहिती चे अर्ज सादर केल्यास ते अपात्र केले जातील.
  3. ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक ती माहिती अचूक नमूद करावी
  4. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ साठी येथे क्लिक करा
ऑनलाइन नोंदणी 1) ग्रॅजुएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस : येथे क्लिक करा


2) ट्रेड अप्रेंटिस आय टी आय पास
: येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा