सिडको विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू करण्यात आलेली आहे. लेखा लिपिक या पदासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करायची आहे. 8 जानेवारी 2024 अर्ज आणि फी भरण्याची मुदत आहे. दिलेल्या मुदतीच्या अगोदरच अर्ज करावा. मुदती च्या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. CIDCO Recruitment 2023 pdf, acoouns clerk recruitment 2023
या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि नवनवीन इतर नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा.
सिडको भरती 2023, लेखा लिपिक भरती 2023
एकूण पदे : 23
संवर्ग नुसार पदांचा तपशील :
शैक्षणिक पात्रता :
बी कॉम / बी बी ए / अकाऊंटन्सी सोबत बी एम एस / फायनान्सीयल मॅनेजमेंट / कॉस्ट अकाऊंटिंग / मॅनेजमेंट अकाऊंटिंग / ऑडिटिंग
पगार : 25,500 – 81,100 /- रु प्रती महिना
वय मर्यादा : 3/3/2023 शासन निर्णयाप्रमाणे
प्रवर्ग | वय मर्यादा |
---|---|
खुला प्रवर्ग | 40 वर्ष |
शासन मान्य मागास प्रवर्ग | 45 वर्ष |
दिव्यांग | 47 वर्ष |
खेळाडू | 45 वर्ष |
माजी सैनिक | 40 वर्ष + सैनिक सेवा कालावधी + 3 वर्ष |
दिव्यांग माजी सैनिक | 47 वर्ष |
अनाथ | 45 वर्ष |
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक | 45 वर्ष |
फी :
- राखीव प्रवर्ग :
900/- रु + 162 /- रु जी एस टी = एकूण 1062 /- रु - खुला प्रवर्ग :
1000/- रु + 180 /- रु जी एस टी = एकूण 1180 /- रु
- माजी सैनिक यांना शुल्क नाही
- तसेच ही फी ना परतावा असेल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत : 08/01/2024 पर्यंत आहे. 23 जानेवारी 2024
हे देखील वाचा
CIDCO Recruitment 2023 pdf
निवड प्रक्रिया :
- गुणवत्ता यादी मध्ये येण्यासाठी उमेदवारास लेखी परीक्षेमध्ये एकूण मार्क च्या कमीत कमी 45% मार्क मिळवणे गरजेचे आहे.
- एक पदाच्या तुलनेत दोन किंवा जास्त उमेदवारांना सारखे मार्क मिळाल्यास 2 डिसेंबर 2017 च्या शासन निर्णय नमूद केल्या प्रमाणे प्राधान्य कर्माच्या आधारावर अंतिम निवड केली जाईल.
- परीक्षे मध्ये चुकीच्या उत्तरासाठी मार्क कमी करण्यात येणार नाहीत
- जास्तीत जास्त वय मर्यादा 9 डिसेंबर 2023 पर्यंत ग्राह्य केली जाईल.
- सिडको कामगार आणि अधिकारी यांना जास्तीत जास्त वय मर्यादेची अट लागू नसेल.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | पीडीएफ जाहिराती साठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |