AIASL Recruitment 2023 Mumbai, aiasl recruitment 2023 pdf

एयर इंडिया एयर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत मुंबई येथे नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या पदांसाठी ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखत द्वारे केली जाईल. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून घ्यायची आहे मगच अर्ज प्रक्रिया करायची आहे. मुंबई मधील पात्र उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. एकूण 828 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची आहे, म्हणून तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा .AIASL Recruitment 2023 Mumbai, mumbai aiasl recruitment 2023, mumbai job vacancy 2024, aiasl recrutiment 2023 apply online

Join our Whatsapp group by clicking the below button to get all further updates of this recruitment. Also you will get regular updates of other new job advertisements through our Whatsapp group. Be sure to share this ad and Whatsapp group link with your friends. mumbai job vacancy 2023.

या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती देखील तुम्हाला आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप द्वारे नियमित मिळत राहतील. ही जाहिरात आणि व्हॉटसअप्प ग्रुप लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.


एयर इंडिया एयर सर्विसेस लिमिटेड भरती 2023

एकूण पदे : 828 जागा

पदे खालील फोटो प्रमाणे :

AIASL Recruitment 2023 Mumbai, aiasl recruitment 2023 pdf

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रतेसाठी सविस्तर जाहिरात

पगार : 23,000 रु ते 60,000 रु प्रती महिना पर्यंत ( पगार पदानुसार वेगवेगळा आहे )

वय मर्यादा : 28-55 वर्षांपर्यंत

नोकरीचे स्थळ : मुंबई

फी :

  1. जनरल / ओबीसी : 500 /- रु
  2. एस सी / एस टी / ExSM : फी नाही

मुलाखत वेळ :

डिसेंबर महिन्यातील 18/19/20/21/22 व 23 तारीख या दिवशी

मुलाखत स्थळ :

जी एस डी कॉम्प्लेक्स, जवळ सहार पोलिस स्टेशन, सी एस एम आय विमानतळ, टर्मिनल-2, गेट नं – 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई – 4000099


हे देखील वाचा

एस बी आय 8283 पदांसाठी 10 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ लवकर अर्ज करा, क्लिक करा

नागपूर महानगरपालिका भरती, सविस्तर माहिती क्लिक करा


AIASL Recruitment 2023 Mumbai

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा