AIASL Recruitment 2023 Mumbai, aiasl recruitment 2023 pdf

AIASL Recruitment 2023 Mumbai, aiasl recruitment 2023 pdf

एयर इंडिया एयर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत मुंबई येथे नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या पदांसाठी ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखत द्वारे केली जाईल. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून घ्यायची आहे मगच अर्ज प्रक्रिया करायची आहे. मुंबई मधील पात्र उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. एकूण 828 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात … Read more