नॉर्दर्न कोल फिल्ड लिमिटेड येथे नवीन पदांची भरती करण्यासाठी तपशीलवार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना नमूद केलेल्या पद्धतीने ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व उएमद्वाराणीउमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. NCL Recruitment 2024 Notification
या पद भरती अंतर्गत 10 वी पास आणि संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी प्राप्त झालेली आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. संपूर्ण माहिती लक्षपूर्वक वाचून घ्यावी. नोकरीच्या दृष्टीने जाहिरात महत्वाची असल्यामुळे मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. ncl recruitment 2023, ncl recruitment 20th pass, madhya paradesh ncl job vacancy.
या भरतीच्या सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच तुम्हाला व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन झाल्यानंतर इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती सुद्धा नियमित मिळतील. खाली लिंक चा वापर करून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.
नॉर्दर्न कोल फिल्ड लिमिटेड भरती 2024
एकूण पदे : 150 पदे
पद :
- असिस्टंट फोरमॅन – ई अँड टी ट्रेनी – ग्रेड- सी
- असिस्टंट फोरमॅन मेकॅनिकल ट्रेनी – ग्रेड – सी
- असिस्टंट फोरमॅन इलेक्ट्रिकल ट्रेनी – ग्रेड – सी
शैक्षणिक पात्रता : खालील फोटो प्रमाणे
पात्रता मराठी मध्ये खालील प्रमाणे : वरील पद क्रमांक नुसार
- 10 वी पास / इलेक्ट्रॉनिक्स मधील इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 10 वी पास / मेकॅनिकल मधील इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 10 वी पास / इलेक्ट्रिकल मधील इंजिनिअरिंग डिप्लोमा
- सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
फी :
- जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 1180 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ExSm : कोणतीही फी नाही
वय मर्यादा : 18-30 वर्ष
- एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी : 3 वर्ष शिथिलता
नोकरी स्थळ : मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश
एन एल सी अर्ज करण्याची प्रकिया : ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी मुदत : 5 फेब्रुवारी 2024
हे देखील वाचा
समीर अंतर्गत मुंबई येथे नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करून माहिती वाचा
आय टी आय आणि इंजिनिअरिंग साठी महानिर्मिती मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करा
NCL Recruitment 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
अर्ज लिंक | अर्ज करण्यासाठी क्लिक करा अर्ज प्रक्रिया 15 जानेवारी 2024 ला सुरू होईल. |