बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना जाहिरातीद्वारे अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पदवीधर आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी आहे. खाली दिलेली जाहिरात वाचा. BMC HR Recruitment 2024, BMC Recruitment 2024, MCGM Bharti 2024.
या सदर पदांचा अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची माहिती खाली सविस्तर नमूद केलेली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली माहिती वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर नक्की करा. mumbai job recruitment 2024, bmc vacancy 2024, bmc hr bharti 2024.
या भरतीच्या सविस्तर सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला सामील व्हा.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
एकूण पदे : 38 पदे
पद : मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ
शैक्षणिक पात्रता :
कुठल्याही शाखेतील पदवी 45% मार्क सहित किंवा कुठलाही इंजिनिअरिंग डिप्लोमा / सॅप – एच सी एम प्रमाणपत्र / इंडियन पेरोल 3 वर्षाचा कामाचा अनुभव / एम एस सी आय टी
वय मर्यादा : 18-38 वर्ष / मागासवर्ग 5 वर्ष शिथिलता
नोकरी स्थळ : मुंबई
फी :
- खुला वर्ग : 1000 /-
- मागास : 900 /- रु
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत : 15 मार्च 2024
खाली जाहिराती सुद्धा पहा
IDBI Bank Bharti 2024, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
सिडको भरती साठी मिळाली मुदतवाढ, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा
BMC HR Recruitment 2024 महत्वाच्या तारखा
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी |
अर्ज लिंक | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा |