CISF Bharti 2024 Date, CISF Recruitment 2024 Last Date

केंद्रीय औद्योगीक सुरक्षा बल अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. लेखापाल या पदासाठी ही भरती घेण्यात येईल. पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. CISF Bharti 2024 Date, CISF Bharti 2024 Notification, CISF Bharti 2024 last Date, CISF Bharti 2024 apply online, CISF Bharti 2024 salary, Accountant recruitment 2024, accountant job vacancy 2024m delhi accountant latest jobs 2024

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या भरतीसाठी लागणारी पात्रता, वय मर्यादा, फी, पगार आणि इतर महत्वाची माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा .



CISF Bharti 2024 Date, CISF Bharti 2024 Notification, CISF Bharti 2024 last Date, CISF Bharti 2024 apply online, CISF Bharti 2024 salary, Accountant recruitment 2024, accountant job vacancy 2024m delhi accountant latest jobs 2024

CISF Bharti 2024 Last Date

एकूण 3 पदे भरली जाणार आहेत.

लेखापाल या पदासाठी भरती घेतली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता :

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली जाहिरात वाचा

पगार : 35,400 /- रु ते 1,12,400 /- रु पर्यंत मिळेल

अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

नोकरी स्थळ : नवी दिल्ली असणार आहे

CISF Recruitment 2024 Last Date

  1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन प्रकारे करायचा आहे.
  2. 9 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  3. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे सुद्धा वाचा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024, उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेच जाहिरात वाचा आणि शेअर करा

वरील जाहिरात अग्निशमन साठी तुमचं कोणी मित्र अग्निशमन भरती साठी पात्र असेल तर त्याला जाहिरात शेअर करा


CISF Bharti 2024 Apply Online :

  1. ऑफलाइन अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्र सोबत जोडावीत
  2. अर्धवट माहिती चे अर्ज सादर केल्यास, अर्ज अपात्र केले जातील.
  3. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या.
  4. पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे.
अधिकृत वेबसाइट लिंक भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा