Konkan Railway Vacancy 2024, Konkan Railway Bharti 2024

कोकण रेल्वे मध्ये नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी थेट Walk In Interview घेतला जाणार आहे. त्याद्वारे च निवड करण्यात येणार आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.Konkan Railway Vacancy 2024, Konkan Railway Bharti 2024, Railway Recruitment 2024, Railway Bharti 2024, konkan railway bharti 2024 last date, railway bharti 2024, mumbai railway bharti 2024, technical assistant recruitment 2024, Design assistant recruitment 2024

नवनवीन नोकरीच्या जाहिराती आणि नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या
लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करणे शक्य नसल्यास खालील लिंक वरून टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


Konkan Railway Vacancy 2024

एकूण 42 पदांची भरती होणार आहे.

पदांची नावे पुढीलप्रमाणे :

 1. ए ई ई / कॉंट्रॅक्ट
 2. सीनियर टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल
 3. जूनियर टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल
 4. जूनियर टेक्निकल असिस्टंट / सिविल
 5. डिझाईन असिस्टंट / इलेक्ट्रिकल
 6. टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : मुंबई असणार आहे.

Konkan Railway Bharti 2024 Salary

 1. या पदांसाठी 25,500 /- रु ते 56,100 /- रु पर्यंत पगार मिळेल
 2. प्रत्येक पदानुसार वेगवेगळा पगार आहे.
 3. दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

महवाच्या सूचना :

 1. या पदांसाठी उमेदवारांची मुलाखत द्वारे निवड केली जाणार आहे.
 2. दिलेल्या वेळेत उमेदवारांनी मुलाखती साठी हजर राहावे
 3. जाहिराती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
 4. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा

हे सुद्धा वाचा

नागपूर कोर्ट येथे लिपिक पदासाठी नोकरीची संधी, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

टाटा इंस्टीट्यूट मुंबई येथे नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करून जाहिरात पहा


मुलाखत देण्याची तारीख : खालील फोटो पहा

Konkan Railway Vacancy 2024, Konkan Railway Bharti 2024, Railway Recruitment 2024, Railway Bharti 2024, konkan railway bharti 2024 last date, railway bharti 2024, mumbai railway bharti 2024, technical assistant recruitment 2024, Design assistant recruitment 2024

मुलाखत देण्यासाठी पत्ता :

Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd. Near Seawoods Railway Station, Sector – 40, Seawoods (West), Navi Mumbai.

KRCL Recruitment 2024 Notification

अधिकृत वेबसाइट लिंक लगेच क्लिक करून भेट द्या
पीडीएफ जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा