सीमा सुरक्षा दल अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. 10 वी आणि 12 वी पास आणि तसेच संबंधित कोर्स असलेल्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. BSF Recruitment 2024, bsf bharti 2024, bsf new vacancy 2024, bsf vacancy 2024, bsf constable bharti 2024, bsf asi bharti 2024, bsf head constable recruitment 2024, bsf Majhi Naukri 2024.
सदरची जाहिरात संबंधित पात्रता असलेल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांचा हक्काची नोकरी मिळवता येईल. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.
Border Security Force Recruitment 2024
एकूण 144 पदांची भरती केली जाणार आहे.
पदांची नावे खालील प्रमाणे :
- इंस्पेक्टर – लायब्रेरीयन
- सब इंस्पेक्टर – स्टाफ नर्स
- असिस्टंट सब इंस्पेक्टर – लॅब टेक
- असिस्टंट सब इंस्पेक्टर – फिजिओथेरपिस्ट
- सब इंस्पेक्टर – व्हेइकल मेकॅनिक
- कॉंस्टेबल – ओ टी आर पी / एस के टी / फिटर / कारपेंटर / ऑटो एलेक्ट / व्हेइकल मेकॅनिक / बी एस टी एस / अपहोलस्टर
- हेड कॉंस्टेबल – वेटर्नरी
- हेड कॉंस्टेबल – केनेलमन
आवश्यक शैक्षणिक पात्रता : थोडक्यात एकत्रित शैक्षणिक पात्रता
- ग्रंथालय किंवा ग्रंथालय विज्ञान व माहिती विज्ञान विषयातील पदवी
- 12 वी पास / जनरल नर्सिंग डिप्लोमा – पदवी
- 12 वी पास विज्ञान / डी एम एल टी
- 12 वी पास विज्ञान / फिजिओथेरपिस्ट डिप्लोमा / पदवी / 6 महिन्यांचा अनुभव
- ऑटो मोबाइल / मेकॅनिक डिप्लोमा – पदवी
- 10 वी पास / संबंधित ट्रेड मधील आय टी आय
- 12 वी पास / व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स / 1 वर्षाचा अनुभव
- 10 वी पास शासकीय पशू वैद्यकीय दवाखाना किंवा महाविद्यालय किंवा पशू फार्म येथील जनावरे हातळण्याचा 2 वर्षांचा अनुभव
सविस्तर पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेल्या सर्व जाहिराती वाचा
वय मर्यादा : 18 – 30 वर्ष पर्यंत
- एस सी आणि एस सी साठी 5 वर्ष सूट असेल.
- ओबीसी साठी 3 वर्ष सूट असेल
नोकरी चे स्थळ : भारत
फी :
- एस सी आणि एस टी कोणतीही फी नाही
- पद 1,2, 5 , 14 आणि 15 साठी : 200 /- रु
- पद 3, 4, 6, आणि 13 साठी : 100 /- रु
खालील इतर जाहिराती सुद्धा पहा
कोल्हापुर येथे बँकेत नोकरीची संधी, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा
BSF Recruitment 2024 Last Date
- या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 25 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
- सविस्तर जाहिराती ची लिंक खाली दिलेली आहे. भरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी दिलेल्या सर्व जाहिराती पहा.
अधिकृत वेबसाइट लिंक : भेट देण्यासाठी लगेच क्लिक करा
पद 1 साठी जाहिरात | जाहिराती साठी येथे क्लिक करा | |
पद 2 ते 4 साठी जाहिरात | जाहिराती साठी येथे क्लिक करा | |
पद 5 ते 13 साठी जाहिरात | जाहिराती साठी येथे क्लिक करा | |
पद 14 आणि 15 साठी जाहिरात | जाहिराती साठी येथे क्लिक करा |