IGCAR Recruitment 2024, Scientific Officer Recruitment 2024

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात नवीन पदांची भरती करण्यात येणार असून, त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वैद्यकीय विभागाचे शिक्षण असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. IGCAR Recruitment 2024, Scientific Officer Recruitment 2024, scientific assistant recruitment 2024, tamilandu job vacancy 2024, tamilnadu job recruitment 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदरची जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची आहे. म्हणून तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना ही नोकरीची जाहिरात नक्की शेअर करा, इतर नोकरीच्या सर्व जाहिराती त्वरित मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरून आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.


IGCAR Recruitment 2024

 IGCAR Recruitment 2024, Scientific Officer Recruitment 2024, scientific assistant recruitment 2024, tamilandu job vacancy 2024, tamilnadu job recruitment 2024.

एकूण 91 पदांची भरती

पदे खालीलप्रमाणे :

  1. सायंटिफीक ऑफिसर – ई
  2. सायंटिफीक ऑफिसर – डी
  3. सायंटिफीक ऑफिसर – सी
  4. टेक्निकल ऑफिसर
  5. सायंटिफीक असिस्टंट – सी
  6. नर्स – ए
  7. सायंटिफीक असिस्टंट – बी
  8. फार्मासिस्ट
  9. टेक्निशियन

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. पद 1 साठी : एम बी बी एस / एम एस / एम डी / 4 वर्षांचा अनुभव
  2. पद 2 साठी : एम बी बी एस / एम डी एस / बी डी एस / एम डी / एम एस / 3 किंवा 5 वर्षाचा अनुभव
  3. पद 3 साठी : एम बी बी एस / 1 वर्षाचा अनुभव
  4. पद 4 साठी : 50% मार्क सहित फिजिओथेरपी पी जी पदवी
  5. पद 5 साठी : 50% मार्क सहित एम एस डबल्यु
  6. पद 6 साठी : बी एससी नर्सिंग किंवा 12 वी पास + ए एन एम
  7. पद 7 साठी : 60% मार्क सहित बी एससी ( मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी ) किंवा 60% मार्क सहित पी जी डी एम एल टी किंवा बी एस सी ( रेडिओ ग्राफी ) किंवा 50% मार्क सहित बी एससी + रेडिओ ग्राफी किंवा 60% मार्क सहित बी एससी ( न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजी ) + 50% मार्क सहित बी एसीसी + डी एम आर आय टी / डी एन एम टी / डी एफ आय टी
  8. पद 8 साठी : 12 वी पास / डिप्लोमा फार्मसी
  9. पद 9 साठी : 60% मार्क सहित 12 वी पास सायन्स / प्लास्टर, ऑर्थोपेडीक टेक्निशियन / ई सी जी टेक्निशियन / कार्डियो सोनोग्राफी / एको टेक्निशियन प्रमाणपत्र

वय मर्यादा :

  1. 18 ते 50 वर्ष पर्यंत
  2. एससी व एस टी साठी : 5 वर्षांची शिथिलता
  3. ओबीसी : 3 वर्षांची सूट

नोकरी स्थळ : तामिळनाडू

फी : एस सी आणि एस टी साठी कुठलीही फी नाही

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. पद 1 ते 3 : 300 /- रु
  2. पद 4 ते 6 : 200 /- रु
  3. पद 8 ते 9 : 100 /- रु

इतर नोकरी जाहिराती

एस टी महामंडळ अंतर्गत नवीन पदांची भरती, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

NCERT Recruitment 2024, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा


Scientific Officer Recruitment 2024 Apply Online

  1. या पदांचा अर्ज ऑनलाइन स्वरूपात करत आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 30 जून 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज सादर करायचा आहे.
  4. अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नये.
  5. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.
अधिकृत वेबसाइट लगेच क्लिक करून भेट द्या
अधिकृत पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक येथे क्लिक करून अर्ज करा