Current Affairs Marathi 2024, Chalu Ghadamodi 2024

पोलिस भरती 2024, चालू घडामोडी 2024, महत्वाच्या चालू घडामोडी, Current Affairs Marathi 2024, Chalu Ghadamodi 2024

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

खालील लिंक वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Current Affairs Marathi 2024

भारताचा भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने पावो नुरमी स्पर्धेत 85.97 मीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकले आहेत.

सर्वात जास्त ब्रॅंड वॅल्यू असलेल भारतीय सेलिब्रिटी मध्ये विराट कोहली प्रथम क्रमांकावर आहे.

इंटरनेट मूवी डेटाबेस तर्फे जाहीर केलेल्या आकडेवारी च्या नुसार 2024 मधील दीपिका पादुकोन ही सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे

पहिला तरंग शक्ति 2024 बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव भारतामध्ये राजस्थान राज्यात आयोजित करण्यात येणार आहे.

पंजाब राज्याच्या पोलिसांकडून मिशन निश्चय अभियान राबविले जाणार आहे.

इतर चालू घडामोडी : लगेच क्लिक करून वाचा

जम्मू काश्मीर येथील चिनाब या नदीवरील जगातील सगळ्यात जास्त उंच रेल्वे पूलाची पहिली चाचणी घेतली गेली. पूलाची लांबी 359 मिटर आहे

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बीया नल्लामुथु यांना 18 वा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली एन सी आर च्या आजू बाजूच्या राष्ट्रीय महामार्ग जवळ वनीकरण साठी मियावाकी पद्धत वापरेल

जागतिक मानक संस्था फीच ने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा वृद्धी डॉ अंदाज 7.2 % केलेला आहे.

भारत गूगल या कंपनीने AI असिस्टंट मोबाइल अॅप जेमिनी लॉंच केले आहे

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केलेला ट्रेंट बोल्ट हा न्यूझिलंड चा खेळाडू आहे.

अशाच इतर चालू घडामोडी मिळवण्यासाठी वरील लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला स्माईल व्हा